V
Featured Quote Vaishali Wagh 2021-05-17T07:41:27+0000
Quote by Vaishali Wagh - आयुष्यात काही गोष्टी अशा
असतात,
कि त्या आपल्याला हव्या असतात,
पण त्या कधीच आपल्या नसतात,
आणि जोपर्यंत आपण त्यांना
घ्यायला जाऊ,
तोपर्यंत त्या कोणाच्या तरी
झालेल्या असतात..
-vaishali_wagh
@myquote
 - Made using Quotes Creator App, Post Maker App