Rasika Patil
Quote by Rasika Patil - वेड्या मना रोज का रे तुला सांगावं लागत ,
धावपळीच्या ह्या दुनियेत का रे तुला सावराव लागत....

रोज असणारी तुझी प्रश्ने का नव्याने सोडवावी लागतात,
मला न मिळणारी उत्तरे तुझ्यासाठी शोधावी लागतात....

तुझे हे रोजचे वागणे खूपच त्रासदाई होत चाललाय,
सततच्या ह्या वागण्याने आपणही दुरावत चाललोय...

दुरावा कमी करण्याचा आहे एकाच काय तो कायदा
प्रवासातल्या वेळेत होतो शब्दांचा फायदा....

मला सुचणार शब्द आणि सुचवणार तू ह्यामुळे राहते आपल बंध ,

का कुणाचं ठावूक तुलाही लागतो स्पर्शाचा गंध....
का कुणाचं ठावूक तुलाही लागतो स्पर्शाचा गंध....


 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments

Comments

You may like