@ gmail.com
Quote by @ gmail.com - बोलल्यावर कधी कधी मन दुखतं  
पण तरी बोलणं  गरजेच असतं   
प्रत्येक नातं त्यामुळेच तर जुळतं 
आणि रागात असो की हसून 
मनातलं त्यामुळेच तर बाहेर येतं 
रुसवा फुगवा हे तर महत्वाचं आहे 
नवरा आणि बायकोत म्हणतात ना 
त्यामुळेच तर प्रेम वाढतं...😊 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments

Comments

You may like