श्री.सी.एस. कदम profile
श्री.सी.एस. कदम
35 2 1
Posts Followers Following
लेखक, नाविन्यपूर्ण विचार आणि कविता
श्री.सी.एस. कदम
Quote by श्री.सी.एस. कदम -  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
श्री.सी.एस. कदम
Quote by श्री.सी.एस. कदम - आयुष्यात काहीही गमवाव लागल तरी चालेल, 
मात्र माणुसकी गमावू नका. - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
श्री.सी.एस. कदम
Quote by श्री.सी.एस. कदम - हाथ के लकीरो की कहा 
जिंदगी होती है, 
नसीब के भरोसे
जिनेवालो की जिंदगी 
कहा आसान होती है,
जिंदगी कहा सरल होती है l - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
श्री.सी.एस. कदम
Quote by श्री.सी.एस. कदम - धून को दिल के तार से कसके 
बांधलो तो जिंदगी सुरो की 
कर्जदार होती है,
सुख मे दुःख मे जिंदगी 
आबाद होती है,
जिंदगी कहा सरल होती है l

 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
श्री.सी.एस. कदम
Quote by श्री.सी.एस. कदम - खुदरत ने बनाइ जिंदगी मे 
अगर कुछ खामीया हो तो 
जिंदगी कहा रुसवा होती है 
जी जान से लढो तो जिंदगी 
कुछ अलग होती है,
जिंदगी कहा सरल होती है l

 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
श्री.सी.एस. कदम
Quote by श्री.सी.एस. कदम - अमीर-गरीब तो महज इन्सानो 
की बनाइ दिवार होती है,
पैसा तो दोनो की जरूरत है,
मेहेनत ना करो तो 
जिंदगी कहा सरल होती है l - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
श्री.सी.एस. कदम
Quote by श्री.सी.एस. कदम - नर नारी के बीच मे फसी 
जिंदगी दर्दनाक होती है,
लाखो ताडते है जब चोहराए पर 
किन्नरो की जिंदगी कहा होती है l
जिंदगी कहा सरल होती है l  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
श्री.सी.एस. कदम
Quote by श्री.सी.एस. कदम - अफसोस होता है कई बार 
जब जिंदगी रुसवा होती है,
चाहा था कुछ और 
पाया कुछ और जब द्विधा होती है,
जिंदगी कहा सरल होती है l  - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
श्री.सी.एस. कदम
Quote by श्री.सी.एस. कदम - वक्त पर समज आये 
जिंदगी के मायने तो
जिंदगी निराली होती है,
ना समज आये जिंदगी तो 
जिंदगी कहा सरल होती है l 

 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
श्री.सी.एस. कदम
Quote by श्री.सी.एस. कदम - वारीत वारकरी
व्यतिरिक्त चोरेकरी, मारेकरी 
देखील असतात,
सतर्कता बाळगली तर
गाभार्‍यातला विठ्ठल
देखील अश्या 
चोरेकरी, मारेकरी ना 
दृष्टांत म्हणा अथवा लिला
दाखवल्या शिवाय 
राहत नाही.
त्यासाठीच पहावा विठ्ठल,
बोलावे विठ्ठल 
विठ्ठल
विठ्ठल
   विठ्ठल 
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments

Explore more quotes

श्री.सी.एस. कदम
Quote by श्री.सी.एस. कदम - एक वेळ अशी येते,
जेव्हा सागराशी गप्पा 
माराव्यात अस 
वाटू लागत.

अथांग सागराच्या 
किनार्‍यावर उभ राहुन 
येरझार्‍या घालणाऱ्या 
सागराशी सांगावसं वाटत.

तुझ्यात अन् माझ्यात 
इच्छाचा डोंगर समान आहे
असं मला राहुन राहुन वाटतं.

सागरी लाटांच्या ध्वनित
  हरवून जावंस वाटत.

वाळूत रुतलेल्या पायांना 
भले निसटून जाईल वाळू 
पण डगमगू नकोस
आवर्जून सांगावस वाटत.


 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
श्री.सी.एस. कदम
Quote by श्री.सी.एस. कदम - आनंदाच्या झाडाला फळांच 
ओझ कधीच वाटत नसतं,
तसंच बाबा नावाच्या झाडालाही 
मुलांच्या ओझ्याच काहीच वाटत नसतं,

कोणास ठाऊक त्याचा बाहुत
कुठून इतकं बळ येत असतं,
कितीही थकला तरी बाबा,
मुलांच्या हौसे साठी दुखणं 
बाजुला ठेवुन चल राजा खेळू 
मी अजुन दमलोच नाही,
बोलुन मुलांमध्ये रमत असतो.
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
श्री.सी.एस. कदम
Quote by श्री.सी.एस. कदम - लहेरो को 
कहा पता था,
लहेरो को 
कहा पता था,
हम् खामोश 
खडे उनसे
रबरू हो रहे है,
कुछ बाते हमारी 
कुछ लहेरो की 
सुन् रहे है l
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
श्री.सी.एस. कदम
Quote by श्री.सी.एस. कदम - समोर असणार्‍या व्यक्ति सोबत
स्वतः ची कधीच तुलना करू नये.

 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
श्री.सी.एस. कदम
Quote by श्री.सी.एस. कदम - उंच नभाला शिवण्याची 
ताकत फ़क्त स्वप्नांमध्ये असते.
कारण काल्पनिक पण जवळून 
आसमंत पाहण्याची 
हीच एकमेव सोपी पद्धत असते. - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
श्री.सी.एस. कदम
Quote by श्री.सी.एस. कदम - आलिंगण पिताही देतो,
आलिंगण भाऊही देतो,
आलिंगण मित्रही देतो,
आलिंगण पतिही देतो,

मं पाहणार्याच्या नजरां 
स्त्रि_पुरुषांच्या नात्याला 
संशयाने पाहण्यांची 
गल्लत का म्हणुन करते. - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 1 comments
श्री.सी.एस. कदम
Quote by श्री.सी.एस. कदम - आलिंगण भाऊही देतो,
आलिंगण मित्रही देतो,
आलिंगण पतिही देतो,

मं पाहणार्याच्या नजरां 
स्त्रि_पुरुषांच्या नात्याला 
संशयाने पाहण्यांची 
गल्लत का म्हणुन करते. - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
श्री.सी.एस. कदम
Quote by श्री.सी.एस. कदम - हातच निसटुन जाणं 
ही बाब खुप भीषण असते. - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
श्री.सी.एस. कदम
Quote by श्री.सी.एस. कदम - निसर्गाने ज्या हाती 
जगाचा पसारा सोपवला,
त्याचं हाताने जगाचा 
विनाश होतं आहे...

चहू दिशेला बघाल
तर हेच होत आहे,
निसर्ग एका बाजुला
त्याच्या विरोधात
सारेच उभे आहेत.

हातातली ताकद 
ओळखु न शकणाऱ्या
मानवाला त्याच्या
उत्पत्तीचा विसर पडला आहे.

 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
श्री.सी.एस. कदम
Quote by श्री.सी.एस. कदम - काहीच करायचं नाही,
ठरवलं तर चोर वाटा 
काढणं सोपं जातं,
खुप काही करायचं
ठरवलं काहीच होत नसतं,
मी हे करणार इतकं ठरवलं,
तरी हवं ते मिळवणं 
सोपं होऊन जातं. - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments

Explore more quotes

श्री.सी.एस. कदम
Quote by श्री.सी.एस. कदम - प्रवास कधीच संपत नसतो, 
तो निरंतर चालुचं असतो.... - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
श्री.सी.एस. कदम
Quote by श्री.सी.एस. कदम - अनेक प्रश्नांची उत्तरं
निसर्गाच्या कुशीत सापडतात... - Made using Quotes Creator App, Post Maker App
6 likes 1 comments
श्री.सी.एस. कदम
Quote by श्री.सी.एस. कदम - स्वतःच्या आनंदासाठी 
नशा करणाऱ्यांनी,
मी दुःखात नशा करतो,
हे बोलुच नये...... - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
श्री.सी.एस. कदम
Quote by श्री.सी.एस. कदम - स्वतःत बदल घडण्यासाठी 
स्वतः प्रयत्न करणं गरजेचं असतं, 
समोरच्या व्यक्तीने बदल व्हावा
 म्हणुन प्रयत्न करणं निमित्तमात्र असतं. - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
श्री.सी.एस. कदम
Quote by श्री.सी.एस. कदम - आयुष्य सरळ मार्गी असतं, 
तर जगण्यात असलेली मज्जा कळलीच नसती. - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
श्री.सी.एस. कदम
Quote by श्री.सी.एस. कदम - सारेच बोलतात ती बोलत नाही,
सारेच बोलतात ती बोलत नाही,
मला वाटतं तिला बोलण्याची गरज नाही,
कारण ती न बोलताच तिचे डोळे 
सारं काही क्षणात बोलुन जातात. - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
श्री.सी.एस. कदम
Quote by श्री.सी.एस. कदम - पैशाच्या इतकही मागे पळू नका,
की जमवलेला पैसा सुद्धा 
तुमच्या कामा येणार नाही.
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
6 likes 1 comments
श्री.सी.एस. कदम
Quote by श्री.सी.एस. कदम - खोटं बोलणारी माणसं 
नक्कीच पुढे जातात...
हवं ते मिळवण्यासाठी
ते काहीही करतात...
बाकी सर्व तुच्छ 
स्वतःला श्रेष्ठ समजतात...
खोटं वागणं सोपं म्हणुन
खरं वागणं विसरून जातात...



चारोळी-खोटं बोलणारी माणसं 
नक्कीच पुढे जातात... - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
श्री.सी.एस. कदम
Quote by श्री.सी.एस. कदम - उन्हे इतना गुस्सा आता है,
की वो मूह फेर लेते है l
प्यार तो हम उनसे करते है l
जो की हरबार सब भुल जाते है l

शायरी...
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
श्री.सी.एस. कदम
Quote by श्री.सी.एस. कदम - जगात सर्व काही बदलु शकतं,
पण माणसाचा स्वभाव बदलणं कठीण असतं.


श्री. सी.एस. कदम - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments

Explore more quotes

श्री.सी.एस. कदम
Quote by श्री.सी.एस. कदम - मुझे पत्ता न था,
वो क्या सोच रहे है l 
मुझे पत्ता न था,
वो क्या सोच रहे है l 
कुछ उदास थे वो,
शायद मुझसे वो खफा है l 




श्री. सी. एस. कदम - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
श्री.सी.एस. कदम
Quote by श्री.सी.एस. कदम - मनाची स्थिती जेव्हा द्विधा होते, 
तेव्हा शांत डोळे मिटुन 
आपण कुठला मार्ग अवलिंबला पाहिजे.
ह्याचा विचार केला पाहिजे.

श्री.सी.एस.कदम - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
श्री.सी.एस. कदम
Quote by श्री.सी.एस. कदम - खुप सहन केलं,
खुप सहन केलं,
बोलण्यात अर्थ नाही,
साऱ्यांनाचं सहन करावं लागतं,
तुम्ही केलं त्यात काही विशेष नाही.
कधी कधी नमत घेणं गरजेचं असतं.
सहन करणं जगण्याचा भाग असतं.

उगाच स्वतःची व्यथा मांडु नका,
आनंदी रहा, रडु नका.



श्री.सी.एस.कदम - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
श्री.सी.एस. कदम
Quote by श्री.सी.एस. कदम - हम दोस्तो से खफा नही होते,
और जिनपे खफा होते है,
वो दोस्त नही दुश्मन होते है l - Made using Quotes Creator App, Post Maker App
3 likes 0 comments
chetan kadam
Quote by chetan kadam - 
दिल उनका नही,
हमारा टुटा है l
फिरभी 
वो गम मे क्यो डुबे है,
हमे ना पत्ता है l

श्री. सी. एस. कदम - Made using Quotes Creator App, Post Maker App
2 likes 0 comments