Bhagyashri Shinde profile
Bhagyashri Shinde
17 0 0
Posts Followers Following
Bhagyashri Shinde
Quote by Bhagyashri Shinde - साथ......
कोणी किती?....
 आणि कधी दिली....
वेळेनेच दाखवून दिलं....
ज्यांनी मन दुखावलं,
त्यांना या काळजातून वजा केलं....

 - Bhagyashri Apegaonkar
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Bhagyashri Shinde
Quote by Bhagyashri Shinde - आज भावविभोर लेखनी
शब्द आतुर का जाहले...
शोधते विसावा तुझ्या काळजात
माझे काळीज ओले...

 - Bhagyashri Apegaonkar - Made using Quotes Creator App, Post Maker App
2 likes 0 comments
Bhagyashri Shinde
Quote by Bhagyashri Shinde - वर्षा मागून वर्ष सरले
आयुष्यही सरत आहे...
गतवर्षाच्या आठवांना,नववर्ष
निरोप सरता देत आहे...
दुखावणारे आपले नव्हतेच कधी...
आपली हक्काची नाती साथ खंबीर आहे...
नवीन स्नेहाचे नाते जुळत आहे...
आप्तेष्टांची यादी वाढत आहे....
गतवर्षाने खूप काही शिकवलं
पुन्हा एकदा ओंजळीत वाटलं त्याला साठवावं...
पण निसटलं ते रेतीसमान
अन् पुन्हा एकदा २०२४ नव्याने सापडलं...
Happy New Year 2024

 - 🅱🅷🅰🅶🆈🅰🆂🅷🆁🅸 🅰🅿🅴🅶🅰🅾🅽🅺🅰🆁

 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Bhagyashri Shinde
Quote by Bhagyashri Shinde - माझ्या प्रत्येक दिवसाची सुरूवात तुझ्याच दर्शनाने व्हावी...
तुझ्या नामाची ज्योत या अंतरंगात सदैव तेवत रहावी.... ॐ नम: शिवाय 🙏


 - Bhagyashri Apegaonkar

 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Bhagyashri Shinde
Quote by Bhagyashri Shinde - मनाच्या रम्य कोपऱ्यात 
फक्त आणि फक्त तुझाच दरवळ...🙏❤️
 
Bhagyashri Apegaonkar
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Bhagyashri Shinde
Quote by Bhagyashri Shinde - माझी कुणबी म्हणून नोंद मिळाली आहे तरीही मी माझ्या सकल मराठा समाजासाठी लढणार सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळेपर्यंत जिवाची बाजी लावणार असा निर्धार प्रत्येकजन करू.
एक मराठा लाख 🚩मराठा🚩
जय शिवराय
- Bhagyashri Apegaonkar - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Bhagyashri Shinde
Quote by Bhagyashri Shinde - १६८० ला महारांचा मृत्यू झाला
इतिहासानं आम्हा सांगितलं...
पण  आज प्रत्येकाच्या काळजात
 मी शिवरायांना जिवंत बघितलं....
 - Bhagyashri Apegaonkar - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Bhagyashri Shinde
Quote by Bhagyashri Shinde - रूक न जाना कभी तु हारके l...
जिंदगीही सिखाती है जिना
ठोकरे खा खा के l..
कभी आ जाए गम तो मायुस ना होना...
हमने अभ सिख लिया
कॉंटो से भी दिल लगाना l...
 - Bhagyashri Apegaonkar
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
4 likes 1 comments
Bhagyashri Shinde
Quote by Bhagyashri Shinde - दिवस रात्र धरलं रं बापानं 
दुसऱ्याच्या रानामंदी दारं
मायेच्या हाडाची झालीतं काडं...
नको पिऊन दारू करूस 
त्यांच्या जीवनाचा असा उद्धार....

 - सौ.भाग्यश्री आपेगांवकर - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Bhagyashri Shinde
Quote by Bhagyashri Shinde - जो तो उठला मराठ्यांना विरोध करत सुटला....
कित्येकांनी आरक्षणाच्या लढ्यात प्राण गमावला...
सदावर्ते नंतर भुजबळ आला...
गोर गरिब जनतेला लुबाडून स्वत: मात्र कोट्याधीश झाला...
स्वत:चं सारं गमावून दिन दुबळ्यां मराठ्यांसाठीआमचा मनोज दादा जागा झाला...
मराठ्यांचा घास आता तोंडाशी आलाय 
🚩
माणूस मेल्यावर गोमुत्र शिंपडलं जातं रे भुजबळ
तु़झा तर जिवंतपणीचं साऱ्या ‌समाजाला विटाळ झाला...

 - सौ.भाग्यश्री आपेगांवकर
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments

Explore more quotes

Bhagyashri Shinde
Quote by Bhagyashri Shinde - कोण म्हणतं कवि होणं सोप्प असतं?....
सारी हृदयाची स्पंदनं एकवटून रेखाटलेलं ते अंतरंगाचं चित्र असतं.....

- सौ.भाग्यश्री आपेगांवकर - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Bhagyashri Shinde
Quote by Bhagyashri Shinde - जय श्री रामचा नारा म्हणनारे खूप बघितले
पण सगळेच पुरूष मर्यादा पुरूषोत्तम खरच आहेत?

- Bhagyashri Apegaonkar - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Bhagyashri Shinde
Quote by Bhagyashri Shinde - आज एका भावाच्या अंत्यविधीला गेले होते.जावळही काढलं नव्हतं मुलाचं त्याच्या.एक वर्षाचं चिमुरडं उराशी धरून धाय मोकलून रडत होती बायको.दारूमुळे संसार मोडला बिचारीचा....
- Bhagyashri Apegaonkar - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Bhagyashri Shinde
Quote by Bhagyashri Shinde - हजारांच बंडलं असतं ज्याच्या खिशात 
तोच दिसतो दारिद्र्य रेषात....
 - सौ.भाग्यश्री आपेगांवकर
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Bhagyashri Shinde
Quote by Bhagyashri Shinde - एकवेळेसं सारं जग तुमची साथ सोडल
पण आई 
शेवटच्या श्वासापर्यंत  तुमची साथ नाही सोडणार पिलांनो....
❤️आई❤️ - Made using Quotes Creator App, Post Maker App
12 likes 0 comments
Bhagyashri Shinde
Quote by Bhagyashri Shinde - धर्मरक्षक संभाजी राजे - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Bhagyashri Shinde
Quote by Bhagyashri Shinde - चल आता थांबायचं नाही...
पेटलेली चिंगारी आता विझवायची नाही....
खिसा रिकामा आहे हरकत नाही....
हक्कासाठी लढतोय गड्या सत्तेसाठी नाही..‌.
हक्कासाठी उतरलाय मराठा
 कोट्यावधीच्या संख्येनं  आंतरवालीच्या मैदानावर....
जर आसलं कुणात ताकद तर
 ये मराठ्यांशी सामना कर...
एक झालाय आता सारा मराठा माझा...
आता कुणाच्या बापाला घाबरायचं नाही...
आरक्षण मिळविल्याशिवाय आता माघार नाही.....

- कवयित्री- सौ.भाग्यश्री आपेगांवकर
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
5 likes 0 comments