🤩patil😎 profile
Creator Profile

🤩patil😎

Sharing quote designs and daily inspiration.

30 Posts
3 Followers
1 Following
🤩
🤩patil😎
Quote by 🤩patil😎 - वेळ ही ह्या जगात सर्वात अचूक न्यायाधीश आहे..
कारण वेळ चांगली असेल तर,
सगळे ‘आपले’ असतात आणि वेळ खराब असेल तर,
आपले पण परके होतात.
वेळच आपल्या व परक्यांची ओळख करून देत.,🎊

SK_Creation_77 - Made using Quotes Creator App, Post Maker App
🤩
🤩patil😎
Quote by 🤩patil😎 - “सकाळच्या वेळी एकच “इच्छा” असावी,
आपली नाती ह्या “वाऱ्यासारखी” असावी,
जरी दिसत नसली तरी त्यात ‘मायेची उब’ असावी,
शब्दातही वर्णता नाही येणार एवढी त्यात *आपुलकी* असावी.,
कितीही असले गैरसमज तरीही शेवटपर्यंत ती “नव्यासारखीच” टिकावी,
आणि “विश्वासाची” साथ सदैव “आपल्या नात्यात” असावी.
गोड दिवसाच्या सुंदर शुभेच्छा..!!🌺🎁

KS_Status77 - Made using Quotes Creator App, Post Maker App
🤩
🤩patil😎
Quote by 🤩patil😎 - रात्र is CominG..
तारे Are ChamkinG..
EveryonE iS ZopinG..
Why are U JaginG..
So गो tO अंथरुण..
And TakE पांगरून..
And  घ्या जोपून TighT..
🌀💝 शुभ रात्री 💝🌀

KS_Status_77 - Made using Quotes Creator App, Post Maker App
🤩
🤩patil😎
Quote by 🤩patil😎 - कामाच्या नावावर मैत्री करणे ही इतरांसारखी आपली सवय नाही.

☆_Attitude♡Quotes_☆ - Made using Quotes Creator App, Post Maker App
🤩
🤩patil😎
Quote by 🤩patil😎 - ह्रदयात खोट असते..
 जिभेने प्रेम.. 
जगात अनेकजण हा 
धंदा करतात.

♡_Tanu☆patil_♡ - Made using Quotes Creator App, Post Maker App
🤩
🤩patil😎
Quote by 🤩patil😎 - काळानुसार आणि वेळेनुसार बदलणाऱ्या लोकांना आजपासून साष्टांग नमस्कार

♡_Tanu☆patil_♡ - Made using Quotes Creator App, Post Maker App
🤩
🤩patil😎
Quote by 🤩patil😎 - 💯🔥🙌🏻
तुमच्या एका हाकेवर आम्ही 
तुमच्यासाठी उभे राहू फक्त 
आमची कामापुरती आठवण काढु 
नका...
कारण फक्त कामापुरत हो
बोलायला आम्हाला पण जमत..!

♡_Tanu☆Patil_♡ - Made using Quotes Creator App, Post Maker App
🤩
🤩patil😎
Quote by 🤩patil😎 - प्रत्येक भूकणाऱ्याला
दगड नाय मारत बसायचं
काहींना बिस्कीट टाकून
पुढे जायचे.
😎👊✌️

♡_Tanu☆patil_♡ - Made using Quotes Creator App, Post Maker App
🤩
🤩patil😎
Quote by 🤩patil😎 - सगळ्यांना चांगलं समजायचे
सोडून द्या
लोक बाहेरून दिसतात तसे
आतून नसतात.
👊🔥✌️

♡_Tanu☆patil_♡ - Made using Quotes Creator App, Post Maker App
🤩
🤩patil😎
Quote by 🤩patil😎 - काही माणसं कामाला ठेवली आहेत,पाठीमागे बोलण्यासाठीपगार शून्य आहे पण काम,इमानदारी करतात..😎😎😎

♡_Tanu☆patil_♡ - Made using Quotes Creator App, Post Maker App
Discover

Explore Categories

Jump into curated quote collections for every mood, moment, and celebration.

🤩
🤩patil😎
Quote by 🤩patil😎 - कुणी दोन शब्द  गोड बोलले
 म्हणून लगेच भावूक होऊ नका 
कारण लोक फायदा असेल तरच 
गोड बोलतात आणि गरज संपली 
की आपली साथ सोडून दुसऱ्यांना 
आपल्याबद्दल वाईट सांगत फिरतात...!
🙏🏻😇💯

~Status_Lover's~ - Made using Quotes Creator App, Post Maker App
🤩
🤩patil😎
Quote by 🤩patil😎 - नेमके आपले असे कोण हेच कळतं नाही, रक्ताचे नाते आपले 
असतात, कि आयुष्यात अचानक पण आयुष्यभर साथ देणारे
नाते आपले असतात????पण रक्ताच्या नात्यापेक्षा बाहेरचे 
नाते खुप अनमोल असते, हे लक्षात ठेवले पाहिजे....काही नाते 
देखाव्यासाठी असतात , पण कशाला हवा देखावा????देखावा 
कधी ना कधी उतरतोच....नाते कायमचे आणि मनापासून
असावे....रक्ताच्या नात्यांना Choice नसतो, पण आयुष्यात येणारे 
माणुसकीचे , प्रेमाने , आपलेपणा चे नाते आपल्या विचारांवर 
अवलंबून असतात....

~Status_Lover's~ - Made using Quotes Creator App, Post Maker App
🤩
🤩patil😎
Quote by 🤩patil😎 - रक्ताच्या नात्यापेक्षा विश्वासाची नाती 
जास्त मजबूत असतात.
जिथे शब्द कमी पण भावना जपल्या 
जातात.
जिथे व्यक्त व्हायला मन नाही फक्त 
नजरेची भाषा ही पुरेशी असते.
अशी नाती इतकी घट्ट असतात की 
कपाळावरची एक आठी सुध्दा चिंता 
आणि वेदना जाणते.
गालावरच एक हास्य सुद्धा आनंद 
आणि सुख जाणून घेत हीच नाती 
जपायची असतात अगदी जिवाच्या 
पलीकडे....

~Status_Lover's~ - Made using Quotes Creator App, Post Maker App
🤩
🤩patil😎
Quote by 🤩patil😎 - आयुष्यात पुन्हा एकदा
 सुरुवात करायला घाबरु
नका, कारण ही सुरुवात 
शून्यापासून नाही तर 
अनुभवातून असेल..

_Status_Lover's_ - Made using Quotes Creator App, Post Maker App
🤩
🤩patil😎
Quote by 🤩patil😎 - काही चोंबडे
 स्वतःच्या घरातील अंधार
 लपवून 
दुसऱ्यांच्या घरातील
 गोष्टीमध्ये
 जास्त interest घेतात.

_Status_Lover's_ - Made using Quotes Creator App, Post Maker App
🤩
🤩patil😎
Quote by 🤩patil😎 - कुछ दिन और ठहर जाओ बाबा,
यू ना अचानक जाओ बाबा,
किसके नाम पे तेरे घर आऊंगी शहजादी कहलाऊंगी,
अपनी गुड़िया को अकेला ना कर जाओ बाबा,
तेरे गुस्से भरे लहजे को भी तरसी हूँ बहुत,
अपनी पारी को कुछ तो सुनाओ बाबा,
तुम जो थे, था ना कोई करीब दर्द मेरे,
मुझको पहले अकेले रहना सीखाओ बाबा,
राह तेरी तकता रहेगा दिल उम्र भर वर्ना,
दिल नहीं मान रहा दिल को यकीन दिलाओ बाबा,
अगर अब फैसला यही है कुदरत का,
तो मुझको भी साथ ले जाओ बाबा,
कुछ दिन और ठहर जाओ बाबा,
यू ना अचानक जाओ बाबा। - Made using Quotes Creator App, Post Maker App
🤩
🤩patil😎
Quote by 🤩patil😎 - जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून 
दूर राहिलेले चांगले.. , 
कारण., 
“समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा., 
आपण एकटच चाललेलं कधीही उत्तम”..😎😎😎
🌃Good Night⛼

_Status Lover's  - Made using Quotes Creator App, Post Maker App
🤩
🤩patil😎
Quote by 🤩patil😎 - आयुष्यात स्वतःच्या आत असलेल्या कलेचा
कधीही घमेंड करू नका,
कारण दगड जेव्हा पाण्यात पडतो तेव्हा
स्वतःच्याच वजनामुळे बुडाला जातो.
🌃शुभ रात्री🎑

_Status Lover's  - Made using Quotes Creator App, Post Maker App
🤩
🤩patil😎
Quote by 🤩patil😎 - सुख ही एक मानसिक सवय आहे,
ती लावून घेणं आपल्याच हातात आहे.
तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल,
तितकंच सुखी तुम्ही रहाल.
तुमच्या सुखी रहाण्यावर
केवळ तुमचाच अधिकार असतो.
इतर लोकं तुम्हाला दुःख देऊच शकत नाहीत
ही गोष्ट एकदा लक्षात आली
की जगणं फार सोपं होऊन जाईल…
सुप्रभात!

_Status Lover's  - Made using Quotes Creator App, Post Maker App
🤩
🤩patil😎
Quote by 🤩patil😎 - काही लोक इतके नशीबवान असतात कि दुसर्यांना नेहमीच दुखावूनही,नेहमीच त्यांना परत खूप प्रेम मिळते..आणि..काही जण इतके कमनशिबी असतात कि दुसर्यांना इतके भरभरून प्रेम देऊनही मोबदल्यात त्यांना दुख आणि धोकाच मिळतो..😎😎😎

_Status Lover's - Made using Quotes Creator App, Post Maker App
Discover

Explore Categories

Jump into curated quote collections for every mood, moment, and celebration.

🤩
🤩patil😎
Quote by 🤩patil😎 - आपले दुःख मोजक्या १ टक्का माणसांजवळच व्यक्त करा
कारण ५० टक्के लोकांना काही पर्वा नसते
आणि ४९ टक्के लोकांना
तुम्ही अडचणीत आहेत याचा आनंदचं होतो.

_status Lover's  - Made using Quotes Creator App, Post Maker App
🤩
🤩patil😎
Quote by 🤩patil😎 - कामापुरते जवळ येतात
 आणि काम झाल की निघून जातात 
अश्यांना आता लांबूनच

 नमस्कार  - Made using Quotes Creator App, Post Maker App
🤩
🤩patil😎
Quote by 🤩patil😎 - लिहल्याशिवाय

दोन शब्दातील अंतर

कळतच नाही तसेच

हाक आणि हात दिल्याशिवाय

माणसाचे मनही जुळत नाही.

🌷 !! शुभ सकाळ !! 🌷

 - Made using Quotes Creator App, Post Maker App
🤩
🤩patil😎
Quote by 🤩patil😎 - सर्वात मोठं वास्तव..
लोक तुमच्याविषयी चांगलं ऐकल्यावर
संशय व्यक्त करतात,
परंतु वाईट ऐकल्यावर मात्र,
लगेच विश्वास ठेवतात…
शुभ रात्री ! - Made using Quotes Creator App, Post Maker App
🤩
🤩patil😎
Quote by 🤩patil😎 - खोटं ऐकायला तेव्हा मजा येते,
जेव्हा सत्य अगोदरच माहित असतं…
शुभ रात्री ! - Made using Quotes Creator App, Post Maker App
T
TANU PATIL
Quote by TANU PATIL - समुद्रातलं सगळं पाणी
कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही
पण त्या जहाजानं जर ते पाणी
आत येऊ दिलं तर ते जहाज
बुडवल्याशिवाय राहत नाही
तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार
तुम्हाला हरवू शकत नाहीत
जोपर्यंत तुम्ही त्यातल्या एकालाही
तुमच्या मनात प्रवेश देत नाही
🎑शुभ रात्री✨ - Made using Quotes Creator App, Post Maker App
T
TANU PATIL
Quote by TANU PATIL -  आई म्हटली होती मला"स्वार्थी आहे बाळा हे जग"मी म्हंटल होतं "अगं नाही आई"जरा माझ्या नजरेने बघ 😇तेव्हाच तिला कदाचितमाझ्या अल्लडपणाची जाणीव झाली "बरं बाई"म्हणून गालातल्या गालात हसलीउशीर झाला होता आता खूपजेव्हा मला दुनियादारी समजली 😇आई अगदी बरोबर सांगत होतीवेळेबरोबर झालेल्या जखमांनी साक्ष दिली✔ - Made using Quotes Creator App, Post Maker App
T
TANU PATIL
Quote by TANU PATIL - 💧👌शब्द रचना फार सुंदर 💧👌 …
चिखलात पाय फसले तर नळा जवळ जावे , परंतु नळाला पाहून चिखलात जावु नये …
तसेच जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशांचा उपयोग करावा, परंतु पैसा बघून वाईट मार्गावर जावु नये….
😊 💐शुभ सकाळ 💐😊
🌿सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🌿🌸🌺
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
T
TANU PATIL
Quote by TANU PATIL - 🥰आई वडिल हे त्यांचा मुलान साठी पूर्ण जगाशी संघर्ष करू शकतात व त्यांचा वर कधी ही संकट येऊ देत नाही त्यांचा मुलांना होणाऱ्या वेदना, दुःख, त्रास न सांगता समजत म्हणून ते आई वडील आहे 🥰 - Made using Quotes Creator App, Post Maker App
T
TANU PATIL
Quote by TANU PATIL - दिल साफ होगा तो हर गुनाह माफ़ होगा,, 
हिसाब तेरी कमाई का नहीं तेरे कर्मों का होगा। - Made using Quotes Creator App, Post Maker App
Discover

Explore Categories

Jump into curated quote collections for every mood, moment, and celebration.