Explore the best quotes from around the world!

Arti kadam
Quote by Arti kadam - •.¸♡ बाप ♡¸.•

जी दिसते ती आई
जो दिसत नाही तो बाप....😍
मुलांचे सर्व लाड पुरवणे ती आई
मुलांचे लाड पुरवण्यासाठी झिझतो तो बाप...😍
स्वप्न बघते ती आई
स्वप्न पूर्ण करतो तो बाप....😍
मुलांसोबत राहून काळजी करते ती आई
लांब राहून ही काळजी करतो तो बाप...😍
घरात राहण्यासाठी लागते ती आई
दुनियात राहण्यासाठी लागतो बाप....
        -Arti kadam - Made using Quotes Creator App, Post Maker App
30 likes 4 comments
Arti kadam
Quote by Arti kadam - दोन व्यक्ती
दोघाचे विचार....
जुळावे अस काही नाही...
कोणाचे जुने
तर कोणाचे नवे...
फक्त...
जुन्या- नव्या विचाराची
सांगड घालता आली की
 दोघांनाही आयुष्याचा आनंद घेता येतो....💕
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
18 likes 1 comments
Arti kadam
Quote by Arti kadam - पाऊस ...!!

कोणासाठी प्रेमाची चाहूल
देवून जातो...
तर ...
कोणासाठी आठवणी
देवून जातो

 - Made using Quotes Creator App, Post Maker App
19 likes 0 comments
Snehal Bhaurjare
Quote by Snehal Bhaurjare - - Made using Quotes Creator App, Post Maker App
21 likes 5 comments
Arti kadam
Quote by Arti kadam - 💞...मला ही माझ्यातील मी पना
सोडून मनभरुन जगायचय

कळी सारख उमलायच...!!
फुला सारख फुलायचं....!!
पडणाऱ्या पावसाबरोबर
नाचायचय....!!
तर वाऱ्याबरोबर 
डुलणाऱ्या झाडां सारखं
डुलायचय.....!!
कधी पक्ष्यासारखं
हवेत उंच उडायचय...!!
 कधी पाण्यासारखं
 खळ खळ वाहायचय.....!!
 तर कुठे तरी क्षणभर
 थांबायचय....!!
 
 हा मला ही माझ्यातील मी पना
 सोडून मनभरुन जगायचं....💞
   -Arti kadam - Made using Quotes Creator App, Post Maker App
19 likes 4 comments
Arti kadam
Quote by Arti kadam - ❣️💦🤟✶⊶⊷⊶⊷❍
 आपल राहणीमान
दुसऱ्याला आवडेल
त्यानुसार बदलू नका
स्वतःला आवडत ना म बस...
 ❍⊶⊷⊶⊷✶🤟💦❣️ - Made using Quotes Creator App, Post Maker App
19 likes 9 comments
Arti kadam
Quote by Arti kadam - -❊ उडू दे ना तिला ❊-

किमान स्व: ताची ओळख 
निर्माण करण्यासाठी
उडू दे ना तिला....😊

तिज आयुष्य 
तिला मनभरुन जगण्यासाठी
उडू दे ना तिला....😊

किती बांधून ठेवशिल तिला
आता तरी मोकळा श्वास घेण्यासाठी
उडू दे ना तिला....😊

नाजूक आहे म्हणून
तिला जगाशी लढता येत नाही
असं समजू नकोस
जगाशी लढण्यासाठी 
उडू दे ना तिला....😊

सर्वांचं मन जपते
ना रे ती
तिज ही मन जपण्यासाठी 
उडू दे ना तिला....😊


 - Made using Quotes Creator App, Post Maker App
20 likes 5 comments
Nirupa Puranik
Quote by Nirupa Puranik - ....ओझ बनण्यापेक्षा ....
आठवण बनन कधीही चांगल... - Made using Quotes Creator App, Post Maker App
16 likes 1 comments
Arti kadam
Quote by Arti kadam - आज स्वतःला
कुठेतरी थांबवावस वाटलं

मनातल्या असंख्य विचारांना...
कुठेतरी थांबवावस वाटलं

आपल्या मुळे दुसऱ्याला
दुसऱ्या मुळे आपल्याला होण्यारा त्रासाला...
कुठे तरी पूर्ण विराम द्यावासा वाटला

मनात जे काही आहे ते 
कोणाला तरी सांगून.....
स्वतःला मोकळं करावस वाटलं

आज स्वतःला
कुठेतरी थांबवावस वाटलं - Made using Quotes Creator App, Post Maker App
26 likes 2 comments
Arti kadam
Quote by Arti kadam - ˙·٠•●♥ आयुष्य ♥●•٠·˙
 
थोडक्यात पण सविस्तर
असतं ते आयुष्य...😊
सुख -दुःखाच्या
विळाख्यात अडकलेले
असतं ते आयुष्य....😊
उजेड आणि अंधार
या सानिध्यात
असतं ते आयुष्य....😊
गरीब या श्रीमंत
थोडस पण जास्त
जगाव लागत
असतं ते आयुष्य....😊 - Made using Quotes Creator App, Post Maker App
17 likes 7 comments

Explore more quotes

Arti kadam
Quote by Arti kadam - चहा चा कप घेवून
गॅलरीत बसलीच
थंड हवेने जणू
माझे मन च थंड केलं
पडत्या पावसात
पण एक वेगळीच कमाल होती
हवे बरोबर तो ही नाचत होता
ती दररोज डोळ्या समोर असणारी झाडे
अशी डोलू लागली
की त्यांना जगण्याची उमेद च मिळाली
त्यांना असणारी फुल ही
आज फुलू लागली
केशरी रंगाच्या छटांनी
जणू स्वप्नातच नेहून ठेवलं
दोन्हीकडून डोलणाऱ्या फांद्या ही
आज एकमेकाशी काही तरी बोलत होत्या
हळूच पक्ष्यांनी ही
चाहुलच दिली
 आनंदात जणू भरच पडली 
  -Arti kadam - Made using Quotes Creator App, Post Maker App
23 likes 11 comments
Arti kadam
Quote by Arti kadam - 🤩.....दोन शब्द विसावाचे
 तुझ्या सोबत बसून बोलायचय
मनातल गुपित
 तुझ्यासमोर खोलायच
 नकळत तुला 
बगून हसायचं
तुझा हात हातात 
घेवून 
हातावरच्या रेषेत
स्वताला शोधायचय....
तुला हसताना
मनभरुन बघायचय...
हसता हसता 
तुझ्यासोबत रडायचं...
दोन शब्द विसावाचे
 तुझ्या सोबत बसून बोलायचय.....🤩
     -Arti kadam


 - Made using Quotes Creator App, Post Maker App
24 likes 20 comments
Arti kadam
Quote by Arti kadam - #🤟 वयानुसार शिकत गेलो #🤟

 आईच्या मागे दिवसभर 
 फिरणारे आपण
 एकाजागी थांबायला शिकलो
 खरच वयानुसार शिकत गेलो...
 
 हे माझं माझं सोडून
 आपलं म्हणायला शिकलो
खरंच  वयानुसार शिकत गेलो..

कधी ही हट्ट करणारे आपण
आत्ता वाट पाहायला शिकलो
खरंच वयानुसार शिकत गेलो...

नको तिथे नको ते बोलणार आपण
कुठे काय बोलायच शिकलो
खरंच वयानुसार शिकत गेलो... 

छोट्या छोट्या गोष्टींसाठी 
रडणारे आपण
स्वतःला सावरु लागलो
खरंच वयानुसार शिकत गेलो
       -Arti kadam


  - Made using Quotes Creator App, Post Maker App
22 likes 6 comments
Arti kadam
Quote by Arti kadam - बापाने मुलीला विचारलेला प्रश्न....
बाप म्हणजे काय...?
त्याच उत्तर....🙂😉
मुलीच्या डोळ्यात आलेलं पाणी...
💞ℐ 𝓇ℯ𝒶𝓁𝓁𝓎 𝓂𝒾𝓈𝓈 𝓎ℴ𝓊 𝓅𝒶𝓅𝒶 💞 - Made using Quotes Creator App, Post Maker App
26 likes 13 comments
tush_patil_7 ( pratik)
Quote by tush_patil_7 ( pratik) - इथे रोज अभिनय होतो,

मात्र चित्रपट हा जीवन नावाचा असतो..
😊😊 - Made using Quotes Creator App, Post Maker App
16 likes 0 comments
Chitra Mhatre
Quote by Chitra Mhatre - म्हणता म्हणता कविता तुझी ,
परडी माझी भरली प्रिया ,
तुझ्याच प्रेमळ कवितांनी ,
त्याच कवितेतील भाव टिपून ,
घेते रे मी माझ्या नयनांनी.....
🌹🌹🌹🌹

🌹प्रेम वेडी चैतू 🌹 - Made using Quotes Creator App, Post Maker App
18 likes 2 comments
Arti kadam
Quote by Arti kadam - 
माणसाच्या गर्दित
तुझ्या सोबत नाही चालायचं
एकांतात तुझ्या सोबत चालायचं...
🥰🤝🥰 - Made using Quotes Creator App, Post Maker App
22 likes 10 comments
Arti kadam
Quote by Arti kadam - मन भरून आलं 
कि.....🙃
डोळ्यातून अश्रू वाहणंच
योग्य असतं....🙃
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
17 likes 6 comments
Chitra Mhatre
Quote by Chitra Mhatre - लपूनी मज पाहताना मी पाहिले तुला
हसुनी तुझे बोलणे ,अन नजर चोरणे
वेड लावी जीवा तुझे अबोल बहाणे...
❣️❣️❣️❣️

😘प्रेम वेडी चैतू😘 - Made using Quotes Creator App, Post Maker App
20 likes 4 comments
Arti kadam
Quote by Arti kadam - आयुष्यात काही माणसं..
अशी भेटतात...
काही संबंध नसताना ही..
खुप काही असतात....💞🤩 - Made using Quotes Creator App, Post Maker App
30 likes 10 comments

Explore more quotes

Vaishali Wagh
Quote by Vaishali Wagh - कधी कोणी आयुष्यभर सोबात राहत नाही,
पण त्या व्यक्ती सोबत असलेल्या आठवणी
आयुष्यभर विसरताही येत नाही.. .
वैशाली_वाघ
@myquote
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
18 likes 7 comments
Arti kadam
Quote by Arti kadam - मैत्रीचे हे तुटंन
खुप अनुभव देऊन जातं,
त्या निखळ मैत्रीत
न दिसणारा अतुट विश्वास होता.....🙃

तुझ्याशी बोलताना
 न सावरणारे शब्द
आता सावरावे लागतात......🙃

तु सोबत असताना
बेबंद वागणारी मी,
आता स्वताला
तुझ्यापासून सावरावे लागते.....🙃 - Made using Quotes Creator App, Post Maker App
20 likes 2 comments
@prattu.
Quote by @prattu. - वाचन हे एकमेव व्यसन आहे 
ज्यात माणूस वाचतो... - Made using Quotes Creator App, Post Maker App
18 likes 0 comments
Arti kadam
Quote by Arti kadam - कधी तरी त्याने ही समजावून 
घ्यावे मला...
हा तुझ्यासाठीच ना....!!
आई वडिलांचं घर सोडून
तुझ्या घरी आली मी...
आपल घर सोडून 
तुज्या घराला आपलंसं केलं ना मी
स्वताच्या आवडीनिवडी सुद्धा
 ना बदलल्या मी...
सगळ्यांना पाहिजे तशी नाचवणारी
 सगळ्यांना पाहिजे तशी नाचती ना मी
किती तरी 
माझ्या आवडी बाजूला ठेवल्या...
 किती तरी 
तुझ्या आवडी आपल्याशा केल्यात...
 मी माझं च
अस्तित्व च बदलल...
तुझ्यासाठीच ना....!!
कधी तरी त्याने ही समजावून 
घ्यावे मला...😇
  - Arti kadam - Made using Quotes Creator App, Post Maker App
19 likes 9 comments
Arti kadam
Quote by Arti kadam - दुसऱ्यावर लिहिता लिहिता
असं वाटत.......🍁
कोणीतरी असावं असं 
माझ्यावर लिहिणार
 तुझ्यावर लिहली
मला सांगणार...
मला तरी कळू दे 
मी कशी आहे...🤗 - Made using Quotes Creator App, Post Maker App
25 likes 16 comments
Arti kadam
Quote by Arti kadam - असा कसा रे तु कधी तरी तू
दिवसातील एका क्षनाला
जगाचा विचार न करता 
स्वतःला हवं तस जग
कधी तरी मनभरुन
हस ना..
किती ते एकात बसणं
जरा माणसात ये ना...
बोलताना कधी तरी 
विचार न करता बोल ना...
हसता हसता मधी
नको ना रे थाबुस ...
पाहिजे तेव्हा मन हलक
होईल तेवढं रड ना...
आठवण काढताना
मन भरेपर्यंत काढ ना....
स्वतःला पण 
कधी तरी व्यक्त कर ना...
नको ठेवूस अस बांधून
 स्वतःला मोकळं कर ना...
 तू सवतःला माणूस म्हणून 
जग ना...!!
          -Arti kadam - Made using Quotes Creator App, Post Maker App
17 likes 0 comments
Arti kadam
Quote by Arti kadam - ♡... ♡ मैत्रीण ♡...♡

लांब असून
जवळ असते
ती मैत्रीण.....💞

न विचारता
मनातील सांगते
ती मैत्रीण.....💞

हळूच विचारते
आठवण येत का ?
ती मैत्रीण....💞 - Made using Quotes Creator App, Post Maker App
25 likes 0 comments
Arti kadam
Quote by Arti kadam - स्व:ताला शोध ना...
किती शोधतेस त्याला
तू विसरतेस स्व:ताला....
त्याला शोधताना - Made using Quotes Creator App, Post Maker App
26 likes 5 comments
Stranger
Quote by Stranger - सोचो तो आप बिल्कुल अकेले हो
ठीक से सोचों तो यही सत्य है. - Made using Quotes Creator App, Post Maker App
19 likes 8 comments
Tarun's Collection
Quote by Tarun's Collection - सच्चे प्रेम का अंजाम यदि विवाह होता तो, 
आज रुक्मणी की जगह 
राधा का स्थान होता. - Made using Quotes Creator App, Post Maker App
18 likes 2 comments

Explore more quotes

Arti kadam
Quote by Arti kadam - भेट...

आठवणीतील भेट 
भेटतील आठवणी....

फक्त त्याच्या साठी आपला दिवस 
आपल्यासाठी त्याचा दिवस ..

मनात खूप काही 
होठांवर काहीच नाही...

शब्दाची गरज का 
डोळ्याची भाषा असच काहीं...

पहिली मिठी का 
हाताचा स्पर्श सर्व काही..

खूप काही ठरवलेले असेल 
 पण तस काहीच न होने...

अशी काही पहिली भेट 
या भेटतील आठवणी ...

 - Made using Quotes Creator App, Post Maker App
18 likes 2 comments
💞🌈Chitra Mhatre🌈💞
Quote by 💞🌈Chitra Mhatre🌈💞 - तो बरसतच असतो, अधूनमधून
तुझी आठवण येऊन
माझेही डोळे मग पाणावतात, 
ती संघी साधून ....
🌈🌦️🌦️🌈 - Made using Quotes Creator App, Post Maker App
22 likes 5 comments
Anshika ãñü
Quote by Anshika ãñü - चिंता चिता के समान है
 तो व्यर्थ की चिंता छोड़ चिंतन करें। 🙏

åñú - Made using Quotes Creator App, Post Maker App
21 likes 9 comments
Nirupa Puranik
Quote by Nirupa Puranik - जेव्हा भावना व्यक्त करायला,,
 कागदाची गरज पडते,
 तेव्हा ,,,
रद्दी मध्ये असलेल्या पानाला ही ,,
खूप महत्त्व असते... - Made using Quotes Creator App, Post Maker App
18 likes 3 comments
Arti kadam
Quote by Arti kadam - ♡... ♡ बाप ♡...♡
कधी पाहिलंय का त्याला
किती विचार करतो
आपला नाही तर दुसऱ्याचा......🌠
अंधाऱ्या खोलीत 
एकटा रडतो
आणि जगासमोर हसत असतो
कधी पाहिलंय का त्याला......
स्वता किती ही कष्ट करेल
पण मुलांना पाहिजे तेच घेवून देणार
कधी पाहिलंय का त्याला.......
मुलांना स्वताच्या
 पायावर उभं करण्यासाठी
स्वताच्या पायातील चप्पला झिझवतो
 कधी पाहिलंय का त्याला.......
 कितीही भित्रा जरी असलातरी
कुटंबासाठी तो जगाशी लडतो
कधी पाहिलंय का त्याला.......
कधी बोलतो कधी ओरडतो
कधी टोकतो तर कधी मारतो
आणि नंतर स्वताच शांत बसतो
कधी पाहिलंय का त्याला......🌠
-Arti kadam
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
27 likes 4 comments
Arti kadam
Quote by Arti kadam - दिवसाला हसरा चेहरा 
आणि
रात्रीला रडणारा चेहरा च माहीत असतो..

 दिवसाला डोळ्यातील तेज
 आणि
 रात्रीला डोळ्यातील अश्रू च माहीत असतात..

 दिवसाला माणसात राहणं
 आणि
रात्रीला एकटं रहाणच माहीत असत..

दिवसाला बोलण 
आणि
रात्रीला अबोला च माहीत असतो..


 - Made using Quotes Creator App, Post Maker App
23 likes 8 comments
Nisha Pawar
Quote by Nisha Pawar - सुर्याच्या मावळण्या
प्रमाणे आपलं मावळणंही
विलोभनीय असलेहज
निशा पवार
@nishapawarquote
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
19 likes 0 comments
Arti kadam
Quote by Arti kadam - 💕┈━═☆ लग्न ☆═━┈💕
लग्न करणे म्हणजे सोप नसत
 मुलीला मंडपात जावून बसवायचं नसत
वडिलांना आयुष्भर झिजायचं असत....❣️
मुलीला लग्नात हसताना पाहताना
 तेव्हा कुठे बाप स्वत मनभरून हसून घेतो
लग्न करणे म्हणजे सोप नसत..❣️

मुलीच्या लग्नाचा मंडप फुलांनी सजताना
पाहण्यासाठी 
बाप दिवसाची रात्र करत असतो
लग्न करणे म्हणजे सोप नसत....❣️

पायातील पैंजण ते केसातील बिंदी
 प्रत्येक वस्तू तिला लग्नात
 हवी ती मिळावी म्हणून
बाप उन्हाळतानात सवतचा घाम गाळत असतो
लग्न करणे म्हणजे सोप नसत...❣️

आपल्या मुलीला
 सोन्याच्या किमती कोणी तोलू नये म्हणून
 बाप आपल्या आयुष्याची संपत्ती हसत तिला देतो
 लग्न करणे म्हणजे सोप नसत....❣️
 
मुलीच्या शालुला
जेवढ्या बारकाई ने सजवले जाते ना
तेवढ्याच बारकाई सजवणायच स्वप्न बगत 
आपली मुलगी दुसराच्या हाती देतो
लग्न करणे म्हणजे सोप नसत....❣️

 मुलीच्या लग्नाचं जेवणाला
 कोणी नाव ठेवू नये म्हणून
 बाप कधी कधी
 आपल्या जेवणाचा ही विचार करत नाही
 लग्न करणे म्हणजे सोप नसत....❣️
 मुलगी सासरी जाताना
कधी न रडणारा बाप
त्यादिवशी आयुष्य भराच रडतो
लग्न करणे म्हणजे सोप नसत.....❣️

  

 


 


 - Made using Quotes Creator App, Post Maker App
17 likes 2 comments
jindadil
Quote by jindadil - "तू मिले ना मिले, तुझे पाने के चक्कर
खो दिए वो यार जो मुझसे रोज मिले"
#मंजिल - Made using Quotes Creator App, Post Maker App
21 likes 0 comments
💞🌈Chitra Mhatre🌈💞
Quote by 💞🌈Chitra Mhatre🌈💞 - आर्मी ट्रेनिंग के दौरान, अफसर ने पूछा: ‘
ये हाथ में क्या है?’
सुरेश: “सर, बन्दुक है …!”
अफसर : “ये बन्दुक नहीं! तुम्हारी इज़्ज़त है, शान है, ये तुम्हारी माँ है माँ !!”
फिर अफसर ने दूसरे सिपाही रमेश से पूछा: “ये हाथ में क्या है?”
रमेश: “सर, ये सुरेश की माँ है, उसकी इज़्ज़त है, उसकी शान है और हमारी मौसी है मौसी..!😜
सर बेहोश….😜
😂😂😂😂😂😜😅😂 - Made using Quotes Creator App, Post Maker App
18 likes 26 comments

Explore more quotes

Nisha Pawar
Quote by Nisha Pawar - मला प्रेम करणारी
माणसे नकोत
माणसं हवीत ती माहे
मन जपणारी..
निशा पवार
@nishapawarquote
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
19 likes 1 comments
Chitra Mhatre
Quote by Chitra Mhatre - सांग ना रे फुला,
तु स्वप्नात माझ्या येशील का???
सुगंध तुझ्या मनातला,
श्वासात थोडासा देशील का????

💕chitra mhatre💕 - Made using Quotes Creator App, Post Maker App
21 likes 20 comments
Arti kadam
Quote by Arti kadam - दाटून आलेले मेघ
पाऊस म्हणून पडणारच 

सर्वीकडे अंधारच झाला
बघताच पावसाला सुरवात झाली ..

शांत असलेल मन 
 पाहताच हळूच हसू लागलं 
 
सर्व काही विसरून
त्यालाच पाहत राहील 

पडणाऱ्या पावसाची ही
 वेगळीच मज्जा 
 
कधी कमी तर कधी जास्त
 सर्वांना आपल्या तालावर नाचवत होता

पहिल्यांदा तो
आपलासा वाटला 
जस तो माझ्यासाठीच होता - Made using Quotes Creator App, Post Maker App
22 likes 3 comments
Arti kadam
Quote by Arti kadam - घराची चौकट ओलांडताना
माणूस किती तरी गोष्टी चा त्याग 
करत असतो...

आई ची माया...
वडिलांचा धाख...
भावाच प्रेम ...
बहिणीचा दुलार...
बाबा चे अनुभव...
आईच्या हातचे जेवण...
बाबांचे कठोर बोल...
त्या मागील प्रेमळ माया...
बहिणी सोबत ची मस्ती....
भावाचे लाड.....
आईची प्रेमळ छाया....
अजून खूप काही.......😇
-Sai jawake
      -Arti kadam - Made using Quotes Creator App, Post Maker App
22 likes 10 comments
Arti Kadam
Quote by Arti Kadam - मित्र 
 एक असा व्यक्ती
आपला नसुनही आपलाच असतो !
🤞💕
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
26 likes 24 comments
Arti Kadam
Quote by Arti Kadam - आज चालताना समजलं 
पाऊसाचे खर रूप
बाहेरून रंग नसलेला
आतून किती रंगीत आहे,
 जसं तो आपल्याशी
स्वतचं मन मोकळं करतोय
खरच का त्याला आपल्याला
काही तरी सागायचं ? 
असं अचानक काय
झालं असावं
बेभान विसरून का
पडत असावा तो ?

 - Made using Quotes Creator App, Post Maker App
21 likes 29 comments
Arti kadam
Quote by Arti kadam - ┈━═☆ चंद्र ☆═━┈ 

अचानक लक्ष जातं
पहिल्यांदा पाहिलं होत
पाहातच राहावं
असा तो सुंदर होता....!!

निळ्या आकाशात
काळया ढगामधून
तो डोकावत होता
असा तो सुंदर होता....!!

अंधाराला ही
उजेडाची साथ देत होता
असा तो सुंदर होता....!!

पाहण्यात ही सुंदरता असते,
शिकवून तो गेला होता
असा तो सुंदर होता....!!

          27.5.20 - Made using Quotes Creator App, Post Maker App
21 likes 7 comments
Jidnyasa Barhate
Quote by Jidnyasa Barhate - मातीत प्रेरण,
मातीत उगवण,
मातीत जगणं,
मातीत जाण (मरणं).
शेवटी खेळ सारा या मातीचाच !
तरी कळत नाही या मानवाला घमंड
कोणत्या
जातीचा..??(गोष्टीचा)
~j_m_barhat.
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
18 likes 2 comments
❣️Chitra Mhatre❣️
Quote by ❣️Chitra Mhatre❣️ - मजकूर बदलण्यासाठी दोनदा टॅप करा. - Made using Quotes Creator App, Post Maker App
18 likes 7 comments
Chitra Mhatre
Quote by Chitra Mhatre - सुगंधी तुझ्या मिठीत
हळुवार सरून रात्र गेली
सहवास तुझ्या प्रीतीचा
चांदणी लाजून गेली.....
उमलून त्या क्षणांना
फुलवून रात्र गेली
प्रणयाच्या त्या भावनांना
जागवून रात्र गेली.....
मोहक तुझ्या मिठीने
काय जादू केली
हरवलो भान सारे
धुंदीत रात्र गेली.....
आकाशात चांदणी शुक्राची
पहाटे मंद होऊन गेली
गोड मिठीत सखीच्या
रात्र हळुवार सरून गेली.....
 मिठीत रात्र हळुवार सरून गेली....
💕💕💕💕💕💕💕


😘प्रेम वेडी चैतू😘 - Made using Quotes Creator App, Post Maker App
19 likes 3 comments

Explore more quotes