Priti Chandalwar profile
Priti Chandalwar
10 11 7
Posts Followers Following
Priti Chandalwar
Quote by Priti Chandalwar - मां पापा को कभी रूलाना मत 
क्योंकी उनका सपना हम है 
और
मां पापा के आँखो में ऑंसू
तभी अच्छे दिखेंगे
जब हम सपनो को हासील करेगें.

..प्रिती अशोक चंदलवार.. - Made using Quotes Creator App, Post Maker App
6 likes 2 comments
Priti Chandalwar
Quote by Priti Chandalwar - ..महिला दिवस..
जन्माला येतानांच
अन्याय सहन करावं लागतं 
कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागतं
परंतु कधीच निराश न होता
भविष्य रंगुनी टाकतं
कोटी कोटी नमन करते मी
ती एकमेव व्यक्ती म्हणजे स्त्री
जन्माला येतानांच
आशेचे किरण
प्रगतीचा मार्ग
आत्मसन्मानाने जगायचं
इच्छाशक्तीने वाढायचं
भविष्यात स्वप्नांना जागं करायचं
या विचारानेच घडायचं
कोटी कोटी नमन करते मी
ती एकमेव व्यक्ती म्हणजे स्त्री.
✍️प्रिती अशोक चंदलवार ✍️ - Made using Quotes Creator App, Post Maker App
5 likes 0 comments
Priti Chandalwar
Quote by Priti Chandalwar - ..ध्येय माझे..
ध्येय माझे
प्रयत्न स्वतःचे
करुणी आईवडिलांचा आदर
यश नक्कीच मला मिळाले
आईवडील देव रुपी माझे
करु त्या देवाला आभार
ज्यांनी माझ्यासाठी माझ्या आईवडिलांना बनवले
करुणी आईवडिलांचा आदर
यश नक्कीच मला मिळाले
आयुष्य माझं
आईवडिलांना सांभाळायचे
विश्वास त्यांचं 
मी त्यांच्या स्वप्नांना पुर्ण करण्याचे
ध्येय माझे आईवडिलांच्या स्वप्नांना पुर्ण करण्यास मी आले
करुणी आईवडिलांचा आदर
यश नक्कीच मला मिळाले.
✍️प्रिती अशोक चंदलवार ✍️ - Made using Quotes Creator App, Post Maker App
3 likes 0 comments
Priti Chandalwar
Quote by Priti Chandalwar - ..बाबा..
अभिमान वाटतं
स्वाभिमान वाटतं
कधी न मला विचारता
माझ्यासाठी काहीतरी घेऊन येतं
आत्मसन्मान मिळतं
इच्छाशक्ती प्राप्त होतं
उमललेल्या फुलासारखं मला जपतं
कधी न मला विचारता
माझ्यासाठी काहीतरी घेऊन येतं
जिवन स्वतासाठी न जगता
माझ्यासाठी जगतं
माझं आयुष्य प्रकाशमय करतं
कधी न मला विचारता
माझ्यासाठी काहीतरी घेऊन येतं
भविष्य माझं उज्ज्वल करतं
स्वतःच्याच डोळ्यात अश्रू साठतं
स्वप्न माझं साकार करतं
माझ्या बाबांकडे बघुन माझ्या डोळ्यालाही पाझर फुटतं
कधी न मला विचारता
माझ्यासाठी काहीतरी घेऊन येतं.
✍️प्रिती अशोक चंदलवार ✍️ - Made using Quotes Creator App, Post Maker App
7 likes 2 comments
Priti Chandalwar
Quote by Priti Chandalwar - ..दिवाळी..
पणतीचा तो प्रकाश
दिवाळी खुप खास
डोक्यावरती बाबांचा आशिर्वाद
आईसोबत सहवास
पणतीचा तो प्रकाश
दिवाळी खुप खास
आईवडिलांचा साथ
नवे नवे माझे ध्यास
पुर्ण करेल मी नक्कीच आज
पणतीचा तो प्रकाश
दिवाळी खुप खास
बाबांचे ते स्वप्न
आईची ती माया
लाभो माझे ध्यास
जिवन आहे एक सुंदर अभ्यास
पणतीचा तो प्रकाश
दिवाळी खुप खास.
✍️प्रिती अशोक चंदलवार ✍️ - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Priti Chandalwar
Quote by Priti Chandalwar - गर्व आहे मी मुलगी होण्याची
धडपड माझी NEET करण्याची
इच्छा आहे DOCTOR होण्याची
स्वाभिमान आहे मी शिकत असण्याची
✍️भाग्य माझं आईवडिलांच्या संस्कारांची.✍️ - Made using Quotes Creator App, Post Maker App
6 likes 2 comments
Priti Chandalwar
Quote by Priti Chandalwar - पंगतीत सगळं काही पुन्हा पुन्हा वाढतात
परंतु मिठ कधीच पुन्हा वाढत नाही
तसेच आयुष्यात सगळं काही
पुन्हा पुन्हा मिळेल परंतु आईवडिल 
आणि वेळ कधीच पुन्हा पुन्हा मिळत नाही.
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
13 likes 0 comments
Priti Chandalwar
Quote by Priti Chandalwar - .....मुलगी.....
आईनी जन्म दिलं
बाबांनी घडवलं
आईनी आकार दिलं
बाबांनी संस्कार दिलं
आईनी चालविण्यास मदत केलंं
बाबांनी मदतीला मार्गदर्शन दिलं
आईनी खेळायला शिकवलं 
बाबांनी खेळ काय असतं हे समजुनी सांगितलं
आईनी शिक्षणाचं महत्त्व सांगितलं
बाबांनी शिक्षणाच्या महत्त्वातुन ज्ञानी बनवलं
आईनी उडायला शिकवलं
बाबांनी उडणं काय असतं हे सांगितलं
आईनी घर सांभाळायचं शिकवलं
बाबांनी घरातील व्यक्ती जपायचं शिकवलं
आणि मी अशा आईवडिलांच्या पोटी जन्म घेतलं 
की त्यांनी माझं आयुष्य फुलवूनी टाकलं.

✍️प्रिती अशोक चंदलवार ✍️
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
3 likes 0 comments
Priti Chandalwar
Quote by Priti Chandalwar - ..आई..
आई मुखातूनी तुझं नाव घेऊ
तुला आठवूनी माझं जिवन रंगवू
तुझ्या विचारांनी आयुष्य माझं फुलवू
तुला पाहुनी मन माझं खिलवू
आई मुखातूनी तुझं नाव घेऊ
तुला आठवूनी माझं जिवन रंगवू
तुझी इच्छा साकार मी करु
तुझ्या भावनांना आकार मी देऊ
आई मुखातूनी तुझं नाव घेऊ
तुला आठवूनी माझं जिवन रंगवू
क्षणोक्षणी नाव तुझं घेऊ
माझ्या स्वप्नांना उंचावर नेऊ
आई मुखातूनी तुझं नाव घेऊ
तुला आठवूनी माझं जिवन रंगवू
तुझ्या संस्कारांनी कार्य माझे सजवू
तुझ्या प्रयत्नांनी धैय्य माझे मी गाठू
आई मुखातूनी तुझं नाव घेऊ
तुला आठवूनी माझं जिवन रंगवू.
✍️प्रिती अशोक चंदलवार ✍️
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
14 likes 7 comments
Priti Chandalwar
Quote by Priti Chandalwar - पुस्तकांची जो किंमत करत नाही तो कधीच जीवनात विद्यार्थी बनू शकत नाही आणि जो आईवडिलांचा आदर करत नाही तो कधीच आयुष्यात यशस्वी होऊ शकत नाही.

✍️प्रिती अशोक चंदलवार ✍️ - Made using Quotes Creator App, Post Maker App
3 likes 0 comments

Explore more quotes