Jasprati profile
Jasprati
6 2 0
Posts Followers Following
Jasprati
Quote by Jasprati - आपलीच लोक 
आम्हाला बदनाम करत आहेत
बाकीच्यांना कुठं 
आमचे गुण माहित आहेत.

jasprati  - Made using Quotes Creator App, Post Maker App
8 likes 0 comments
Jasprati
Quote by Jasprati - मिळालं नाही त्याची 
यादी करता करता
जे मिळालं आहे त्याचा 
उपभोग घेण्याचं राहून जातं

jasprati  - Made using Quotes Creator App, Post Maker App
8 likes 0 comments
Jasprati
Quote by Jasprati - लोक तुमच्या अडचणी ऐकून घेतात कारण
जगाचा नियमच आहे.
समोरच्याला आपल्या पेक्षा जास्त अडचणी आहेत हे ऐकून खुश होणे...

jasprati  - Made using Quotes Creator App, Post Maker App
2 likes 0 comments
Jasprati
Quote by Jasprati - इथ आपली मुलं समजून घेत नाहीत
आणि
लोकांच्या पोरांकडून काय अपेक्षा करताय??

jasprati  - Made using Quotes Creator App, Post Maker App
5 likes 0 comments
Jasprati
Quote by Jasprati - जेंव्हा आपल्याकडे मोकळा वेळ असतो तेव्हा समोरच्याला दिलेला वेळ हा निव्वळ timepass असतो 
आणि कामात व्यस्त असून पण समोरच्याला वेळ दिला जातो तेव्हा ती असते ओढ.

jasprati  - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Jasprati
Quote by Jasprati -  - Made using Quotes Creator App, Post Maker App
2 likes 0 comments