Kedar Chandiwaale profile
Kedar Chandiwaale
204 7 0
Posts Followers Following
Writer/Director/Actor
Kedar Chandiwaale
Quote by Kedar Chandiwaale - आयुष्यातल्या परीक्षा 
खुप कठीण असतात...
त्यातली गणितं सोडवता 
सोडवता नाकी नऊ येतात...
पण बेरीज वजाबाकी 
ही सोडवावीच लागते...
त्याशिवाय प्रश्न सुटत नाहीत...®️©️(KC) - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Kedar Chandiwaale
Quote by Kedar Chandiwaale - जेव्हा तो "वर" 
बसलेला ठरवतो...
तेव्हा मानवीय 
आणि अमानवीय 
ह्यात फक्त एक 
पुसटशी रेषा राहते...
पण शेवट मात्र एकच "अंत"...
तिथे कोणताच प्रश्न नसतो...
मिळते ते फक्त उत्तर...®️©️(KC) - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Kedar Chandiwaale
Quote by Kedar Chandiwaale - जर विश्वास 
ठेवायचाच नसेल...
तर कोणतीच गोष्ट 
आपल्या मदतीस 
येऊ शकत 
नाही...®️©️(KC)
(स्वानुभव) - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Kedar Chandiwaale
Quote by Kedar Chandiwaale - आयुष्य जगण्यासाठी...
पैसा कमवावा लागतो...
पण आयुष्य सुंदर होण्यासाठी...
चार माणसं जोडावीच 
लागतात...®️©️(KC) - Made using Quotes Creator App, Post Maker App
3 likes 2 comments
Kedar Chandiwaale
Quote by Kedar Chandiwaale - हिमालयात बसून 
तप करणं... 
कदाचित सोपेही 
होत असेल... 
पण संसारात राहून 
साधना करणं 
महाकठीण...®️©️(KC) - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Kedar Chandiwaale
Quote by Kedar Chandiwaale - फुलांचा सुगंध 
कसा पसरवायचा...
हे हवेची
दिशा ठरवते...
पण माणसाच्या 
कर्तृत्वाचा सुगंध 
मात्र चारही 
दिशांना आपसूकच 
पसरतो...®️©️(KC) - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Kedar Chandiwaale
Quote by Kedar Chandiwaale - साsssला हे प्रेम पण 
काय अजब चीज आहे ना...
कधीही होतं... 
कोणावरही होतं...
कोणी सांभाळतं... 
तर कोणी धुडकावून लावतं...
पण जेव्हा कधी होतं...
तेव्हा काही क्षण का होईना...
पण स्वर्गाचा अनुभव देतं...®️©️(KC) - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Kedar Chandiwaale
Quote by Kedar Chandiwaale - समर्थन आणि विरोध 
हा फक्त विचारांना 
झाला पाहिजे...
पण जर त्यात 
व्यक्ती ओढली गेली...
तर संघर्ष मात्र 
अटळ...®️©️(KC) - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Kedar Chandiwaale
Quote by Kedar Chandiwaale - किती वाईट वाटते ना...
जेव्हा आपले बोलणं 
पूर्ण ऐकून न घेता...
आपल्याच शब्दांचा 
विपर्यास होतो...
ह्यापेक्षा जास्त 
तेव्हा वाईट वाटते...
जेव्हा आपलेच शब्द 
चुकीच्या अर्थाने आपल्याच 
कानी येतात...®️©️(KC) - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Kedar Chandiwaale
Quote by Kedar Chandiwaale - वेळ आपल्यासाठी थांबत नाही... 
मग आपण योग्य वेळेची वाट 
का पाहत बसायचे...
प्रत्येक क्षण हा योग्यच असतो... 
चुकतो तो फक्त 
आपला निर्णय...®️®️(KC)
Kedar Chandiwaale - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments

Explore more quotes

Kedar Chandiwaale
Quote by Kedar Chandiwaale - तुम्ही 1000 sq 
फुटाच्या घरात रहा...
किंवा 10000...
पण खरी जागा तुमची 
10×10 च आहे...®️©️(KC) - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Kedar Chandiwaale
Quote by Kedar Chandiwaale - लोकांची तोंड बंद करण्यासाठी...
एकच गोष्ट आवश्यक असते...
आपल्या आयुष्यात 
comeback...®️©️(KC) - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Kedar Chandiwaale
Quote by Kedar Chandiwaale - हरवणं आणि गमावणं...
ह्यांत बराच फरक आहे...
हरवलेलं शोधून 
सापडेलही कदाचित...
पण गमावलेलं...?
आशाच सोडा...®️©️(KC)

Kedar Chandiwale  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Kedar Chandiwaale
Quote by Kedar Chandiwaale - आता तुझा प्रत्येक आरोप 
मला मान्य करावाच लागेल...
कारण मी फक्त 
प्रेम जपून ठेवलं होतं...
पुरावे कधीच जपून 
ठेवले नाहीत 
तुझ्या चुकांचे...®️©️(KC) - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Kedar Chandiwaale
Quote by Kedar Chandiwaale - आपण आयुष्यात किती 
आणि काय काय शिकतो...
कोणी इंजिनियर तर कोणी डॉक्टर...
कोणी देशसेवा तर कोणी राष्ट्रदोही...
कोणी नेता तर कोणी अभिनेता...
पण पाठीमागून बायकोचा 
एकच आवाज येतो...
"तुम्हाला ना कशातलं काहीही कळत नाही"
बस्स सगळं शिक्षण पाण्यात... 
🤣🤣🤣 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Kedar Chandiwaale
Quote by Kedar Chandiwaale - "मी' 
आयुष्यांत जेव्हा कधी 
निवांतपणे माझा 
गतकाळ आठवतो... 
तेव्हा लक्षात येतं की... 
"मी"
ज्या गोष्टी जास्तच 
चिंता कर होतो... 
साsssला त्या तर कधी 
घडल्याच नाहीत... 
मग गालातल्या गालात 
माझ्यांच मुर्खपणावर हसतो 
आणि नविन चिंता शोधतो...®️©️(KC) - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Kedar Chandiwaale
Quote by Kedar Chandiwaale - आज हवेला कापत भरधाव वेगाने निघालो... बाईकच्या काट्याने १०० चा टप्पा गाठला...
डोक्यावरचे केस डोळ्यांवरील 
गॉगलवर भुरभुरत होते... 
कारणही तसंच होतं.
"ती" भेटणार होती आज... 
किती दिवसांनी किती महिन्यांनी हे माहीत नाही... 
पण भेटणार होती... मन कासाविस झालं होतं... पण सोबत बावरलेही होतं... काय बोलावे हे आधीच ठरवलेही होतं... अखेर तो क्षण आलाच... 
ती साक्षात माझ्या समोर... 
पण ह्या शब्दांच्या सिकंदराला 
जीभेने मात्र साथ दिली नाही...®️©️(KC) - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Kedar Chandiwaale
Quote by Kedar Chandiwaale - पाप करणं हे 
शंभर टक्के वाईट आहे...
ह्यात शंकाच नाही...
पण केलेल्या पुण्याचा 
अहंकार बाळगून...
उपकार केल्याचा 
तोरा मिरवणं...
ह्यापेक्षा दुसरं काही वाईट 
असूच शकत नाही...®️©️(KC) - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Kedar Chandiwaale
Quote by Kedar Chandiwaale - "स्टेच्यू स्टेच्यू"...
खेेळता खेळता...
कळलच नाही कि...
माणसं कधी दगडाची झाली...
कदाचीत "सेल्फी"...
हे या गोष्टीचे प्रतीक आहे...
आपण आयुष्यात...
इतके एकटे झालोय...
की फोटो काढायला सुद्धा... 
आपल्याला कोणाची 
गरज लागत नाही...®️©️(KC)
                   - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Kedar Chandiwaale
Quote by Kedar Chandiwaale - दुध,दही,ताक,लोणी,तुप...
सगळे दुधातलेच बनलेले 
असूनही प्रत्येकाची किंमत मात्र 
वेगवेगळी असते...
कारण...
"श्रेष्ठत्व" हे जन्मापासुन 
मिळत नाही...
तर आपल्या कर्तुत्वान 
आणि कलागुणांमुळे 
ते निर्माण होतं...®️©️(KC) - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments

Explore more quotes

Kedar Chandiwaale
Quote by Kedar Chandiwaale - विश्वास ठेवण्याआधी लोकांना 
नीट पारखून घ्या...
कारण आपण अशा 
जगात वावरतोय...
जिथे खोट्या लिंबू पाण्याने 
(Limca, Sprite...) 
स्वागत केले जाते...
आणि खरे लिंबुपाणी 
(Finger bowl) 
हात धुवायला 
दिले जाते...®️©️(KC) - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Kedar Chandiwaale
Quote by Kedar Chandiwaale - तुमची "नीती" कितीही 
चांगली असो...
पण जग मात्र 
तुम्हाला तुमच्या 
बाह्यरूपानेच ओळखते...
पण तुम्ही निर्माण 
केलेला देखावा...
कितीही नयनरम्य असूदेत...
तो वरचा मात्र तुमच्या 
नीतीनेच तुम्हाला 
प्रसाद देत असतो... ®️©️(KC) - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Kedar Chandiwaale
Quote by Kedar Chandiwaale - "आत्मविश्वास"...
 हे असे शस्त्र आहे...
की जे आपल्याला जन्मत:
विनामूल्य मिळाले आहे...
हे शस्त्र सोबत न घेता मी कधीच 
घराबाहेर पडत नाही...
आत्मविश्वास प्रत्येक वेळी 
"यश" देतोच असं नाही...
पण वाटेत येणाऱ्या 
अडचणीना सामोरं 
जाण्याची ताकद मात्र 
नक्कीच देतो...®️©️(KC) - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Kedar Chandiwaale
Quote by Kedar Chandiwaale - समोरच्याचं खोटं 
ऐकण्यात...
कधी कधी 
मला फार 
गंमत वाटते...
कारण तेव्हा 
खरं काय ते 
मला माहिती 
असतं...®️©️(KC)
🤣🤣🤣 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Kedar Chandiwaale
Quote by Kedar Chandiwaale - आयुष्यातल्या सोनेरी रंगाचे 
वाटेकरी खुप असतात...
पण मला मात्र करडा रंग 
जास्त आवडतो...
कारण आपली राख झाल्यावर 
फक्त तोच एकाकी 
उरलेला असतो...®️©️(KC) - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Kedar Chandiwaale
Quote by Kedar Chandiwaale - नकारात्मक विचारसरणीच्या 
व्यक्तींपासून कायम 
लांबच राहावे...
कारण जिथे आपल्याला 
आपल्या प्रश्नांची उत्तरं 
मिळायला सुरुवात होते...
तिथेच त्यांचे नवीन प्रश्न 
निर्माण होतात...®️©️(KC) - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Kedar Chandiwaale
Quote by Kedar Chandiwaale - नातं…
नातं नको हिमालयातल्या शुभ्र बर्फासारखं...
सुंदर असलं तरी कालांतराने वितळून जाणारं…
नातं असावं ओबडधॊबड दगडासारखं...
सगळ्या ऋतूंमधे अस्तित्व टिकून रहाणारं…
नातं नको नदीच्या पात्रासारखं..
पाणी गोड असलं तरी त्याला मर्यादा असलेलं…
नातं असावं विशाल सागरसारखं...
खारं पाणी असलं तरी अथांग रूप असलेलं…
नातं नको विद्युत रोषणाई सारखं...
झगमगाट असला तरी कृत्रिम भासणारं...
नातं असावं देवासमोरच्या समई सारखं...
छोट्या ज्योतीने मन 
प्रसन्न करणारं…®️©️(KC) - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Kedar Chandiwaale
Quote by Kedar Chandiwaale - तुझा जीव जात असताना...
कोणीच तुला वाचवायला नाही येणार...
का असं वागतोस 
ज्याने तुझी किंमत शून्य होते...
ठरव आणि उभा रहा पुन्हा...
त्याच उमेदीने आणि जिद्देने...
मागे मी आहेच पण सोबत नेलेस 
तर जास्त आनंद होईल...
- तुझाच बाप्पा  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Kedar Chandiwaale
Quote by Kedar Chandiwaale - असं एक तरी ठिकाण 
असायला हवं...
जिथं प्रेमाची 
व्याख्याच नसेल...®️©️(KC) - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Kedar Chandiwaale
Quote by Kedar Chandiwaale - आयुष्यातली गणितं 
कधी कधी सुटत नाहीत...
पण जेव्हा सुटतात तेव्हा...
उत्तर मिळत नाही...®️©️(KC) - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments

Explore more quotes

Kedar Chandiwaale
Quote by Kedar Chandiwaale - ज्या प्रवासाची निवड 
आपण स्वतः हट्टाने 
केली आहे...
तेथील चढ उतार देखील 
आपणच नि:संशयपणे 
स्विकारलेच पाहिजेत...®️©️(KC) - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Kedar Chandiwaale
Quote by Kedar Chandiwaale - खुप वाट पहात होतो...
पाण्याच्या एका थेंबाची...
पण आज समुद्रच 
समोर आला...
आणि तहानच 
विसरून गेलो...®️©️(KC) - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Kedar Chandiwaale
Quote by Kedar Chandiwaale - स्वप्नात महादेव आले...
म्हणाले...
एके दिवशी तुला ते 
सगळं मिळेल...
जे तुला हवयं...
तुझे दिवस वाईट आहेत...
पण आयुष्य नाही...
म्हणून शांत रहा...
सगळं ठीक होईल...®️©️(KC) - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Kedar Chandiwaale
Quote by Kedar Chandiwaale - माझी लायकी काढायला 
खुप जणं सध्या 
टपलेली असतात...
पण त्यात काही 
असेही आहेत की
ज्यांची लायकी काढायचीही 
लायकी नाही...®️©️(KC) - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Kedar Chandiwaale
Quote by Kedar Chandiwaale - जर मुळातच "समज" 
कमी असेल तर...
"गैरसमज" व्हायला फार 
वेळ लागत नाही...®️©️(KC) - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Kedar Chandiwaale
Quote by Kedar Chandiwaale - गीतेत स्पष्ट लिहिलंय...
ह्या संसारात तू कोणाला 
गमवायची भीती बाळगतोस...
जेव्हा की ह्या संसारात 
तुझे काहीच नाहीय...®️©️(KC) - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Kedar Chandiwaale
Quote by Kedar Chandiwaale - 
मुभा तर तूच मला दिली होतीस...
तुझ्यावर जीव लावण्याची...
पण तिथेही तुझे शब्द आडवे आले...
विसरणं तुला शक्य नाही रे...
पण मर्यादा आडव्या येतात...®️©️(KC) - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Kedar Chandiwaale
Quote by Kedar Chandiwaale - मुळात स्त्री ही 
कधीच व्यर्थ नसते...
ती जगण्याचा खरा अर्थ असते...
पण ज्यानं कधी 
मातृत्वाचे पाढेच वाचले नसतील... 
त्याला कसे समजणार...®️©️(KC) - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Kedar Chandiwaale
Quote by Kedar Chandiwaale - चुटकी ही गोष्टच अशी आहे...
की फक्त दोन बोटात खेळता येते...
पण त्याचे परिणाम मात्र...
कधी कधी आयुष्यभर भोगावे लागतात...®️©️(KC) - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Kedar Chandiwaale
Quote by Kedar Chandiwaale - डोळे ताणून वाट पाहत होतो...
फक्त तुझ्या येण्याची...
सुरुवात बोटाने केली...
पण हात धरणं...
तुला कधी उमगलेच नाही...®️©️(KC) - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments

Explore more quotes

Kedar Chandiwaale
Quote by Kedar Chandiwaale - मिश्या तर उंदीर 
ही वाढवतो...
पण त्या कुरवाळायला...
तोच लागतो...®️©️(KC) - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Kedar Chandiwaale
Quote by Kedar Chandiwaale - आज मी ठरवलं...
तर ते तसंच घढेल...
असं नाही...
त्यासाठी तो वर 
बसलेला असावा 
लागतोच... ®️®️(KC) - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Kedar Chandiwaale
Quote by Kedar Chandiwaale - आजकाल फेसबुक 
किंवा व्हाट्सअप वर 
बोलणे सोपे झालेय नाही...
कारण ज्याच्याशी 
बोलावं वाटतं...
तो तिथेच व्यस्त असतो...®️©️(KC) - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Kedar Chandiwaale
Quote by Kedar Chandiwaale - मी तुझा प्रत्येक 
हट्ट मान्य करीन...
पण एक गोष्ट 
कायम लक्षात ठेव...
ह्यात कोणा तिसऱ्याला 
आणू नकोस...®️©️(KC) - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Kedar Chandiwaale
Quote by Kedar Chandiwaale - फार वाईट वाटते तेव्हा...
जेव्हा फार क्षुल्लक गोष्टीसाठी...
लोकं इमानाशी प्रतारणा करून...
स्वतःच्या विक्रीला 
उभं रहातात...®️©️(KC)
Kedar Chandiwale  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Kedar Chandiwaale
Quote by Kedar Chandiwaale - जर आपल्याच मनाला 
एखादी सुंदर भेट 
द्यायची असेल तर...
"मानसिक शांतता" द्या...
पण हे तेव्हाच शक्य होईल... 
जेव्हा आपल्या मनाच्या 
इतरांबाबतीतल्या 
"अवास्तव अपेक्षा" 
करणं बंद होईल... ®️©️(KC) - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Kedar Chandiwaale
Quote by Kedar Chandiwaale - काही माणसं स्लीपर 
सारखी असतात...
अनवाणी राहू देत नाहीत...
पण मागून चिखल 
उडवत राहतात...®️©️(KC)
Kedar Chandiwale  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Kedar Chandiwaale
Quote by Kedar Chandiwaale - वाईट वेळ आज ना उद्या 
निघून जाईल...
पण वेळेनुसार बदललेली 
माणसं मात्र...
आयुष्यभर लक्षात 
राहतात...®️©️(KC) - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Kedar Chandiwaale
Quote by Kedar Chandiwaale - एकदा आपला अहंपणा 
विक्रीला ठेऊन पहा...
जेव्हा कोणी ढुंकूनही 
पाहणार नाही...
तेव्हाच समजेल...
किती वायफळ गोष्ट आपण 
कवटाळून बसलो होतो...®️©️(KC) - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Kedar Chandiwaale
Quote by Kedar Chandiwaale - फक्त कामापुरता यावं...
हा माझा स्वभाव नाही...
पण काही लोकं मात्र 
माझ्या आयुष्यात 
कामापुरताच येतात...
हा माझा अनुभव आहे... ®️©️(KC) - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments

Explore more quotes