Vanita Kamble profile
Vanita Kamble
82 15 1
Posts Followers Following
Vanita Kamble
Quote by Vanita Kamble - 
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

तो सोबत तिच्या जसा
अंधारात काजवा,
साथ ही त्याची तिला जणू
उन्हात चांदवा..   
    
   ✍️वनिता 🌸🌸
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️


 - Made using Quotes Creator App, Post Maker App
4 likes 2 comments
Vanita Kamble
Quote by Vanita Kamble - आज माणसाला माणूस म्हणून 
जगण्याचा अधिकार मिळाला
बाबा तुझ्या उपकारामुळे
आज प्रत्येक जण स्वाभिमानाने जगतो आहे
बाबा तुम्ही दिलेल्या संविधानामुळे.....

75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा💐💐💐.
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
3 likes 0 comments
Vanita Kamble
Quote by Vanita Kamble - तू सोबत असताना खूप बोलायचं असत
पण शब्द साथ देत नाहीत वेळेला.
ते शांत बसतात.
मग एकांतात ते कागदावर तुझीच स्तुती करतात...
कसे सांगू शब्दात.
प्रेम किती आहे माझ्या हृदयात
शब्दांची गरज कशाला अरे
बघून घे नयनात...

   ✍️वनिता जोगदंड..... - Made using Quotes Creator App, Post Maker App
3 likes 0 comments
Vanita Kamble
Quote by Vanita Kamble - 

एक स्वप्न पूर्ण करण्यासाठी हजार
  स्वप्नाचा बळी द्यावा लागतो
तेंव्हा कुठे
यशाचे शिखर गाठतो......
         ✍️वनिता कांबळे 

 - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Vanita Kamble
Quote by Vanita Kamble - असावी लेक लक्ष्मी च्या पावलानी घरात येणारी
असावी लेक सदा हसणारी अन हसताना गोड दिसणारी 

असावी लेक छोट्याश्या केसांना गजरा लावणारी
असावी लेक घरभर पैंजण घालून फिरणारी 

असावी लेक भावाला राखी बांधणारी 
असावी लेक बापाला जीव लावणारी 

असावी लेक माता रमाई, कधी सावू, तर कधी जिजाऊ ला आदर्श मानणारी

         ✍️वनिता जोगदंड 
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Vanita Kamble
Quote by Vanita Kamble - फोन वर बोलताना
सानं पासून थोरापर्यंत विचारण
हॆ सुद्धा आहे
नम्रतेच उदाहरणं....

✍️वनिता जोगदंड...
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
2 likes 0 comments
Vanita Kamble
Quote by Vanita Kamble - रागाला प्रेमाने
येते जिंकता 
जिथे असेल नम्रता
तिथे नांदेल शांतता 

✍️वनिता जोगदंड 
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Vanita Kamble
Quote by Vanita Kamble - आजोळ म्हणजे आईच माहेर
आजोळ म्हणजे आज्जी आजोबा
आजोळ म्हणजे मामा मामी
आजोळ म्हणजे उन्हाळ्यात ला गारवा 
आजोळ म्हणजे बालपण
आजोळ म्हणजे मौजमजा
आजोळ म्हणजे आठवण
आजोळ म्हणजे लाड पुरविन्याच ठिकाण.
आजोळ म्हणजे हक्काच स्थान

✍️वनिता कांबळे 🦋
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
3 likes 0 comments
Vanita Kamble
Quote by Vanita Kamble - वाचा जे बोलेल ते चुक आहे किंवा बरोबर
हॆ फक्त मनाला माहित असत
प्रामाणिकपणाचा साक्षीदार
मनाशिवाय दुसर कुणीच नसतं....
✍️वनिता कांबळे....
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
2 likes 0 comments
Vanita Kamble
Quote by Vanita Kamble - खुप आपुलकी अन् जवळीक 
असणाऱ्या नात्यात 
वाईटपणा आला की ,
लोक हिशोब करतात.
✍️वनिता 
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
2 likes 0 comments

Explore more quotes

Vanita Kamble
Quote by Vanita Kamble - आसव😢

 आसवानाही वाटत 
आपणही पापण्याआड दडाव 
अन् कुणासमोर आपल भांड उघड न पडाव 
पापण्या लगेच देतात साथ 
डोळे म्हणतात या आत 
मन म्हणतं 
एवढं दुःख मी कोणाला सांगणार 
एक तूच तर आहेस ज्यातून मी सुटणार 


✍️वनिता🌸 ... - Made using Quotes Creator App, Post Maker App
6 likes 2 comments
Vanita Kamble
Quote by Vanita Kamble - ओल्या सांजवेळी

ओल्या सांजवेळी येशिल का तु 
मज स्वप्नांच्या पलीकडे नेशील का
 गुलाबी होतो सूर्य 
तु ही थोडा होशील का
फुले सुद्धा होतील निवांत
तु ही थोडा शिन घालवशिल का
ऊन सावलीच्या खेळात
मज संग खेलशील का
 पाखरे करतील गुजगोष्टी
तु ही करशील का
हरवतील स्वप्नांमध्ये सारे
तु ही थोडा हरवून पाहशील का 
मज स्वप्नांच्या पलीकडे नेशील
सांग ना ....
ओल्या सांजवेळी येशिल का तू 
   ✍️वनिता विजयकुमार जोगदंड ..... - Made using Quotes Creator App, Post Maker App
8 likes 0 comments
Vanita Kamble
Quote by Vanita Kamble - 

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
नजरेत ही दिसत आपलं प्रतिबिंब
समोरच्या व्यक्तीच्या
मग समजतं किती किम्मत आहे
हृदयात तिच्या किंवा त्याच्या....
✍️वनिता जोगदंड..
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Vanita Kamble
Quote by Vanita Kamble - 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
नजरेत ही दिसत आपलं प्रतिबिंब
समोरच्या व्यक्तीच्या
मग समजतं किती किम्मत आहे
हृदयात तिच्या किंवा त्याच्या....
✍️वनिता जोगदंड..
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

 - Made using Quotes Creator App, Post Maker App
2 likes 0 comments
Vanita Kamble
Quote by Vanita Kamble - प्रतिबिंबा समोर उभी 
शोध घेते माझा मी 
न राहिले माझी मी प्रतिबिंब
खुणावतो तुझीच झाले मी


✍️वनिता जोगदंड - Made using Quotes Creator App, Post Maker App
2 likes 0 comments
Vanita Kamble
Quote by Vanita Kamble - सरत्या वर्षाला करू बाय
येणाऱ्या वर्षाला हाय

गतवर्षाची काढुनी आठवण
निवडक आठवणी ची केली साठवण

आले कधी हसरे तर कधी क्षण रडणारे
तर कधी परिस्थिती शी भिडणारे

परिवर्तन हॆ काळाची असली गरज
तरी जून ते असत सोन विचार करा सहज

नवीन वर्षाच करुया स्वागत
हसत हसत

नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा  2024.🥰🥰🥰✨🎈💐🎁🌹🎊🎊🎉🎂❤️❤️❤️
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
2 likes 0 comments
Vanita Kamble
Quote by Vanita Kamble - 


वाईट वेळ ही असते कधी पछाडलेली
लवकर पिच्छा नाही सोडत.
धीर सोडायचा नाही
हा काळ ही जाईल बसायचं
अंतरात म्हणतं...

वनिता जोगदंड - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Vanita Kamble
Quote by Vanita Kamble - मैत्रीण तू अशी जशी झूळूक तू अलगद येणारी अन प्रेमाचा गारवा देऊन जाणारी
मैत्रिण तू अशी अडचणीच्या वेळेला मदतीच हात पुढे करणारी.
मैत्रीण तू अशी चेहऱ्यावरचे भाव टिपणारी का ग काय झालं म्हणणारी.
मैत्रीण तू अशी अग टेन्शन नको घेऊ सोड मी आहे न म्हणणारी
मैत्रीण तू अशी आपली यारी भन्नाट आहे न सांगणारी..
मैत्रीण तू अशी जीवन भर फुलत रहावी आपली मैत्री असं बोलणारी
मैत्रीण तू अशी माझा जीव की प्राण आहेस न क्षणभर न विसणारी...
✍️वनिता कांबळे...

 - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Vanita Kamble
Quote by Vanita Kamble - 🫒🫒🫒🫒🫒🫒🫒🫒🫒🫒🫒🫒
काहींचे व्यक्तिमत्व असतात
झाडाच्या सावलीसारखे.

सावली देतात उन्हात
थंडगार गारवा रखरखत्या उन्हात.

दुःखात मायेची फुंकर
सहवास त्यांचा वाटतो सुखकर

थकलेल्या जीवाला निवांत पणा
उन्हाचे चटके घेताना

जिथे घालमेल, तगमग होते जीवाची
तिथे काम करतात ऑक्सिजन ची

काही लोक झाडाच्या सावलीसारखी असतात
तटस्थ राहतात सुखदुःखात.....

✍️वनिता कांबळे.........
🫒🫒🫒🫒🫒🫒🫒🫒🫒🫒🫒🫒🫒
a - Made using Quotes Creator App, Post Maker App
2 likes 0 comments
Vanita Kamble
Quote by Vanita Kamble - कधी लक्षात घ्या पडद्यामागची भूमिका
दिसते चेहरे संघर्ष नाहीतर फक्त
अभिनय करू शकतात
त्या संघर्षाचा आवाज ऐका

पडद्यामागील माणूस फक्त आणि फक्त
जीवाचं रान करायला
आणि बाकी समोर दिसणारा
अभिनय करायला
✍️वनिता कांबळे...

 - Made using Quotes Creator App, Post Maker App
8 likes 0 comments

Explore more quotes

Vanita Kamble
Quote by Vanita Kamble - 


संगोपण करताना तुला
जपले हातच्या फोडापरी
आम्ही राहिलो उपाशी
पण तुला दिल पोटभरी

काळजाचा तुकडा तू
तुझ्यासाठी काहीपण करी
तुझं करण्यासाठी संगोपण 
मन मोठं करील आभाळापरी 

वनिता जोगदंड ✍️

 - Made using Quotes Creator App, Post Maker App
3 likes 0 comments
Vanita Kamble
Quote by Vanita Kamble - मन दुहेरी विचार करत
व्हावं त्याच समाधान
म्हणून त्याच्या सारखं
कधी कधी वागावं लागत....

✍️वनिता जोगदंड 💕
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Vanita Kamble
Quote by Vanita Kamble - जिकडे तिकडे नाती झाली आहेत विस्कळीत
नात्यामध्ये चहाडीला गोडी झाली
सर्वजण एकमेकांना स्वार्थासाठी आहेत बोलत
नाती ही उसनी आहेत झाली

समाधान नाही कुठेच मिळत
प्रत्येकजण मी मोठा की तू मोठा आहे करत
सभ्रमात मी याच समाधान मिळवताना काय करावं
मग जुन्या दिवसांनी च का नाही आठवणीत यावं..

✍️वनिता जोगदंड 🦋

 - Made using Quotes Creator App, Post Maker App
2 likes 0 comments
Vanita Kamble
Quote by Vanita Kamble - तुझ्या उदरात जन्म घेऊनी मी
आई तुझ्याबद्दल किती अन काय लिहू
शब्द अपुरे पडतात.
शब्द ही तुझी कीर्ती गायला नाही थकतात.

✍️वनिता कांबळे...

 - Made using Quotes Creator App, Post Maker App
2 likes 0 comments
Vanita Kamble
Quote by Vanita Kamble - वाचा जे बोलेल ते चुक आहे किंवा बरोबर
हॆ फक्त मनाला माहित असत
प्रामाणिकपणाचा साक्षीदार
मनाशिवाय दुसर कुणीच नसतं....
✍️वनिता कांबळे....
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Vanita Kamble
Quote by Vanita Kamble - नातं जुळायला लागला होता खूप काळ
क्षण क्षण साठवले होते बसण्यासाठी मेळ
तुटले ते प्रीतीबंध आपुले क्षणात
तुटणारे नाते कधी बांधले नव्हते मनात.

जोडायला खूप लागत  तोडायला क्षणभर 
पुरेस असत.
गुणांवर तर सर्वच प्रेम करतात अवगुणांवर
जीव लावणार नातं खूप दुरवर जात..
         ✍️वनिता कांबळे......
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Vanita Kamble
Quote by Vanita Kamble - 

गैरसमज तोडतो घनिस्ट नाते
मायेने, प्रेमाने, आपुलकी ने बांधलेले धागे
विश्वासाचे नाते सहजासहजी नाही तुटते..
✍️वनिता कांबळे 🦋

 - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Vanita Kamble
Quote by Vanita Kamble - आपलेच आहेत सर्वजण
झाले असतील गैरसमज तर दूर करू
तुटलेले आहेत जे धागे
त्याची वीण पुन्हा मजबूत करू 

-वनिता कांबळे ✍️
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Vanita Kamble
Quote by Vanita Kamble - अडचणीत अडचणी कमी करणारा
म्हणजे देवमाणूस
बाकी अडचणीत अडचणी
निर्माण करायला आहे माणूस
✍️वनिता कांबळे 
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Vanita Kamble
Quote by Vanita Kamble - पडत्या पावसात
मी न्हाऊन निघाली
पावसात भिजताना
डोळ्यांनी मात्र संधी साधली
   ✍️वनिता कांबळे 💕
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
3 likes 0 comments

Explore more quotes

Vanita Kamble
Quote by Vanita Kamble - 


रडावं एकटयात हसावं चारचौघात
दुःख दाखवू नको कधी तुझे
फसवे लोक समजतील
वर वरचे अश्रू तुझे.....
✍️वनिता कांबळे 💕

 - Made using Quotes Creator App, Post Maker App
2 likes 0 comments
Vanita Kamble
Quote by Vanita Kamble - वास्तवात मिळत नाही
जे कल्पनेत बघतो
दोन्ही चे जग वेगळे
हॆ अनुभव सांगतो
          -वनिता कांबळे..
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
2 likes 0 comments
Vanita Kamble
Quote by Vanita Kamble - मी तुझीच रे जीवन संगिनी
तुझीच अर्धांगिनी

साथ आहे तुला माझी प्रत्येक जन्मी
एक नाही सातजन्मी

घेतली शपथ तुला सदैव आनंदी पाहण्याच
कधी न दुखवायचं

माझं पुर्णत्व तुझ्यानी
आहे मी तुझी संगिनी
               ✍️ वनिता कांबळे.


 - Made using Quotes Creator App, Post Maker App
3 likes 0 comments
Vanita Kamble
Quote by Vanita Kamble - 
पडत्या पावसात
मी न्हाऊन निघाली
पावसात भिजताना
डोळ्यांनी मात्र संधी साधली
   ✍️वनिता कांबळे 💕

 - Made using Quotes Creator App, Post Maker App
2 likes 0 comments
Vanita Kamble
Quote by Vanita Kamble - 
एक जादुई आकर्षण
आहे,त्याच्या सहवासात 
त्याच्या बोलण्यापेक्षा
अबोल वागण्यात 
✍️वनिता कांबळे 💕

 - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Vanita Kamble
Quote by Vanita Kamble - करतात असाधारण काम
ही साधारण दिसणारी माणसं
असतात अशी आपल्या आसपास
असली ही देवमाणस....

असतो यांचा खूप मोठा वाटा
दुसऱ्याला योग्य मार्ग दाखवण्यात
स्वतः चांदनासारखं झिजतात 
दुसऱ्याला मात्र मधुगन्ध देतात..

✍️वनिता कांबळे 💕

 - Made using Quotes Creator App, Post Maker App
3 likes 0 comments
Vanita Kamble
Quote by Vanita Kamble - प्रीतीबंध जुळायला
नात जुळायला हवं
एक खोडकर तर
दुसरा शांत असायला हवं

शांततेत ही खूप बोलता यायला
हवं
समजून घेता यायला हवं
खोडकर पणा हवा 
प्रीतीबंध कायम तसच हवं....

✍️वनिता कांबळे 💕 - Made using Quotes Creator App, Post Maker App
3 likes 0 comments
Vanita Kamble
Quote by Vanita Kamble - 

🌸🌸🙏🙏🙏🌸🌸🌸🙏🙏🙏

रुबाब त्याचा होता भारी
सुटबुटात राहावी जनता माझी सारी
रुबाबात राहावी माझ्या देशाची नारी
झाली त्याच्या डोळ्यातली स्वप्न पुरी

ज्ञानाच्या अथांग सागरास विनम्र अभिवादन 🌸🌸🌸🙏🙏🙏

🌸
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
12 likes 0 comments
Vanita Kamble
Quote by Vanita Kamble - आठवणीतले क्षण आठवून
येते डोळ्यात पाणी
पुन्हा हॆ क्षण परत यायचे नाहीत
म्हणून जगावे प्रेमानी
वनिता कांबळे 💕

 - Made using Quotes Creator App, Post Maker App
3 likes 2 comments
Vanita Kamble
Quote by Vanita Kamble - अनोखा अंदाज तुझ्या डोळ्यांचा
न बोलता ही बोलून जाण्याचा
निशब्द ते माझ्या मनाला करण्याचा
हा कुठला खेळ फक्त नजरेने खेळण्याचा
✍️वनिता कांबळे 💕

 - Made using Quotes Creator App, Post Maker App
4 likes 0 comments

Explore more quotes

Vanita Kamble
Quote by Vanita Kamble - एक जादुई आकर्षण
त्याच्या सहवासात आहे,
त्याच्या बोलण्यापेक्षा अबोल
वागण्यात आहे. 
✍️वनिता कांबळे 💕
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
8 likes 0 comments
Vanita Kamble
Quote by Vanita Kamble - दुःख भोगलेल्याना तर डोळ्यात
अश्रू पण येत नाहीत.
ते मनातून रडतात पापण्याच्या
आड अश्रू दडवतात..

येत नाहीत अश्रू डोळ्यात त्यांच्या
रडन्याने समस्या नाहीत सुटत 
अनुभवाने  ते आलेलं शहाणपण असत
वरवरच्या अश्रूचा फायदा नसतो असं ते मानतात

✍️वनिता कांबळे 💕
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
8 likes 1 comments
Vanita Kamble
Quote by Vanita Kamble - आठवणी  नसतात मरत
उठतात जेव्हा प्रेम तरंग 
त्या अंतरात असतात रमत
असतात याचे ही वेगळेच रंग
 ✍️वनिता जोगदंड 💕

 - Made using Quotes Creator App, Post Maker App
3 likes 0 comments
Vanita Kamble
Quote by Vanita Kamble - शब्दांना माझ्या अर्थ देशील का ?
साद घालते मी प्रतिसाद देशील का?
मी पाहिलेल्या स्वप्नांची पूर्तता करशील का?
बोलणार फक्त मी तू ऐकून घेशील का ?
असेल प्रश्नांची यादी खूप मोठी 
थोड्यांची उत्तरे तू देशील का?
जपते अस्तित्व माझं मी 
ते हरवू न देण्याचं वचन देशील का?
प्रतिबिंबासमोर जरी उभी राहिले मी 
माझी मला मी असण्याची जाणीव होऊ देशील का?

वनिता जोगदंड 🦋🦋 - Made using Quotes Creator App, Post Maker App
5 likes 0 comments
Vanita Kamble
Quote by Vanita Kamble - मनातला गुंता फक्त आपलंच माणूस सोडवतो
नाजूक असतात नाती आपणच बडबडतो
रेशीम गाठीचे बंधन बांधत जातो 
प्रेमाने बांधलेल्या धाग्याचे नाते असंच टिकवतो...

✍️वनिता कांबळे 🦋.
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Vanita Kamble
Quote by Vanita Kamble - प्रेमाचे नाजूक बंधन बांधले
आहे नाजूक धाग्याने
मी जरी नसले पण तू
हाताळतोस अलगदपणे
✍️ वनिता कांबळे 💕🦋

 - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Vanita Kamble
Quote by Vanita Kamble - 

बदल हा काळाचा नियम आहे 
मग मानवाच्या वाटचालीच
देखील अगदी तसेच आहे
आपण भूतकाळ सांगु शकतो
पण भविष्यकाळाची सफर 
मात्र अनपेक्षित असू शकते......🌺
🌺✍️ वनिता..🌺


 - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Vanita Kamble
Quote by Vanita Kamble - आयुष्यातील चढ उतार
चिंता भविष्याची
अडचणीचा अवतीभावती घेर
मग कशी मिळणार झोप सुखाची

वनिता कांबळे ✍️
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Vanita Kamble
Quote by Vanita Kamble - इथे सर्वांनाच मोह पैशांचा
कुणी ना इथे कुणाचा
देखावाच जणू
खेळ सारा मृगजळचा
✍️वनिता कांबळे💕 - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Vanita Kamble
Quote by Vanita Kamble - एखादे नाते प्रामाणिकपणे आपण निभावताना
समोरच्या व्यक्तीला त्या गोष्टी ची कदर नसेल 
तर मात्र औपचारिकता येते त्या नात्यांना
✍️वनिता🌺
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
3 likes 0 comments

Explore more quotes