Pratima Sonkusare profile
Pratima Sonkusare
400 9 0
Posts Followers Following
writer, poetess, YouTuber, homemaker
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - रूसणं, फुगणं सारं काही
आता नकाेसं वाटतं
तुझ्या साेबत नव्याने आनंदी 
आयुष्य हवसं वाटतं
आयुष्याच्या पूर्वाधात केलेल्या 
चुकांचा आता विसर पडतो
येणा-या उत्तरार्धात पुन्हा जीव 
नकळतपणे तुझ्यातच गुंतताे✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्यप्रतिमा साेनकुसरे - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - साेनेरी किरणे ही आडाेशाला गेली
जेव्हा जरा कुठे सूर्याने उसंत घेतली
नभ ही दाट भरून आलं अन्
पावसाच्या सरी ही ओथंबून वाहल्या

✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्य - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - नवरा म्हणून पुरूष स्वाभिमानी असेल तर बायकाेला दुस-यांपुढे कमीपणा घेण्याची कधीही गरज पडत नाही.. ✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्य☘️शुभ सकाळ ☘️ - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare -  काही नात्यांची विण वरवर घट्ट दिसत असली तरीही
 पण ती आतून पोखरलेली असतात त्या उलट 
 काही नाती जरी आपल्याला दुरावल्याचा भास हाेताे
 पण ती हृदयात खाेलवर रुतलेली असतात...❤✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्यप्रतिमा साेनकुसरे - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - ओंजळीत घेतलेल्या 
फुलांचा सुगंध मनाला 
स्पर्शून जाताे
तुझ्या एका मिठीत
तुझा कस्तुरी सुगंध
 मला प्रेमाचे क्षण 
देवून जाताे💓✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्यप्रतिमा साेनकुसरे - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - दुस-यांसारखं खाेटं वागण्यापेक्षा आपण जसं आहाेत अगदी तसंच खरं खरं वागण्याचा सदैव प्रयत्न केला की आपल्या मुळे दुस-यांची कधीही फसवणूक हाेत नाही... ✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्यप्रतिमा साेनकुसरे - Made using Quotes Creator App, Post Maker App
2 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - आपण मुलांच्या पंखात बळ द्यावे पण कुठे उडायचे हे त्यांचं त्यांना ठरवू द्यावे, आयुष्यात त्यांना स्वत:चे मार्ग स्वतः शोधता आले पाहिजे.... ✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्यप्रतिमा साेनकुसरे - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - प्राजक्त आज जरा जास्तच
प्रेमाने बहरून आला
आनंदाच्या भरात
फुलांचा सडा पाडून गेला
आरसपाणी सौंदर्याची
भुरळच जणू पडते
तळहातावर धरताच
मन ही प्रफुल्लित हाेते

✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्यप्रतिमा साेनकुसरे - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - काळ्या कुट्ट नभात
ढग आले दाटूनी
पावसाच्या सरी बरसताच
आनंदाने नाचू लागली धरणी
कधी रिमझिम तर कधी मुसळधार
बरसू लागला वेड्यागत पाऊस
त्याच्या या बेधुंद बरसण्याने 
जणू प्रेमातच पडला माणूस
मातीचा सुगंध दरवळताच
शाेभू लागे धरणीचा  थाट
नदी-नाले, झाडे झुडपे ओली करूनी
चमकू लागले सारे घाट
निसर्गाने ही नेसला
 सुंदर शालू हिरवागार
भरभरून दुसऱ्यांस द्यावे
एवढेच या कवितेचे सार
कधी जगता आलेच तर
पाऊस हाेवूनी जगून बघावे
दुस-यांच्या सुखात कधीतरी
 आपलेही सुख शाेधावे


✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्यप्रतिमा साेनकुसरेपाऊस - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - क्षणात हळवं हाेणारं मन
तुझ्या सानिध्यात निर्धास्त हाेतं
तुझा आधार जणू मला या
आयुष्यभराचं बळ देवून जातं✍️सौ प्रतिमा वि साेनकुसरेआ
यु
ष्या
ती
ल 
इं
द्र
ध
नु
ष्यआयुष्यातील इंद्रधनुष्य - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments

Explore more quotes

Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - शब्द ही ओस पडतात जेव्हा उदासलेलं मन असतं
अलंकारिक शब्दरचना ही अर्थहीन हाेते अन् 
पानांवरील लिखाण निपचित हाेऊन बसतं..... ✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्यआ यु ष्या ती ल इं द्र ध नु ष्यप्रतिमा साेनकुसरे - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - मनातल्या भावना व्यक्त करायला जवळचा नाही तर जिवाभावाचा व्यक्ती हवा असताे जाे तुम्हाला आणि 
तुमच्या भावनांना पूर्णतः समजून घेईल.... आ
यु
ष्या
ती
ल 
इं
द्र
ध
नु
ष्यआयुष्यातील इंद्रधनुष्यप्रतिमा साेनकुसरे✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरे - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - कधीतरी अचानकपणे कुणाच्यातरी प्रेमात पडावं
आणि मग तीच व्यक्ती अचानक पणे आपल्या 
आयुष्यातून निघून जावी, यासारखं दु:ख काय 
असेल नाही काय? ✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्य💔😌💔 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - पावसाच्या सरी 
काेसळल्यातर मातीवर
पण त्याचा सुगंध 
स्पर्शून गेला या मनावर
काेसळणा-या सरी 
ही हाेत्या पावसाच्या 
या माझ्या मनाला 
भिजवून टाकणा-या
पाऊस माझ्या प्रेमात 
की मी त्याच्या प्रेमात
याच संभ्रमात मला 
क्षणभर टाकण-या
मनसाेक्त आज पुन्हा
 पावसात भिजून घ्यावे
कधीकधी या पावसाच्या 
प्रेमात आपणच पडावे
✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्यप्रतिमा साेनकुसरेआ
यु
ष्या
ती
ल
 इं
द्र
ध
नु
ष्य - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - आयुष्य जगतांना चिंता, काळजी या सदैव आपल्या साेबतच असतात पण त्यातूनच हसण्याचे क्षण वेचायचे आणि भरभरून जगायचे असते...... ✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्यप्रतिमा साेनकुसरे💯👍😍 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - कपाळावरचं माेठं कुंकू ही तेव्हाच शाेभून दिसतं जेव्हा तिच्यावर तिचा नवरा भरभरून प्रेम करणारा असतो 
आणि ते तिच्या चेह-यावर शाेभून दिसतं❤️💛✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्यप्रतिमा साेनकुसरे - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - बाप झाल्या शिवाय बाप कळत नाही
आणि कधी कळलाच तर वळत नाही
बापाशी कधी संवाद साधता येत नाही
उर भरून आलाच तर मिठी मारता येत नाही
बापाशिवाय या जगात दुसरा आधार नाही
बाप गेलाच तर पुन्हा डाेळ्यानी कधी दिसत नाही


✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्यप्रतिमा साेनकुसरे Father's Day - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - 
मुलांची स्वप्न पूर्ण करता करता स्वतःची स्वप्न विसरताे 
आयुष्याच्या उत्तरार्धात मात्र लेकरांना बाप कळताे... ✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्यHappy Father's Day - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - क्षणभंगुर जीवनात मिळेल ते क्षण आनंदाने जगावे
राग, लाेभ,मत्सर हे साेडून सा-यांना प्रेमाने जपावे.. ✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्यआ
  यु
    ष्या
     ती
       ल
        इं
           द्र
            ध
              नु
                 ष्य - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - पूर्वी च्या आणि आत्ताच्या बापामध्ये हाच फरक आहे की, 

पूर्वीचा बाप मुलांच्या सुखासाठी दुस-यांकडून पैसे घेऊन कर्जबाजारी व्हायचा आणि मुलांच्या हौशी, शिक्षण पूर्ण      करायचा पण आताचा बाप बॅंकेतून कर्ज घेऊन सगळ्या गरजा पूर्ण करताे आणि ते दिसून येत नाही ☺
✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्यकाळ बदलला पण लेकरांवरचं प्रेम नाही - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments

Explore more quotes

Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - म्हातारपण असाे वा तरूणपण, 
आपलं जिथे अख्ख आयुष्य जातं तिथेच आपल्याला
आयुष्यभर राहून जगावसं  वाटतं, मग कुणी 
कितीही सुखात किंवा दु:खात ठेवू दे.... प्रतिमा साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्य✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआ
      यु
             ष्या
               ती
                   ल 
                     इं
                        द्र
                           ध
                             नु
                                ष्य - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - शब्द ही नसतात  जेव्हा तु समाेर असताे
 नजरानजर हाेवून डाेळ्यातून भाव व्यक्त हाेताे 
अन् ते समजून घ्यायला फक्त तूच हवा असतो.. ✍️ सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्य - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - १.फेरा तुझ्या प्रेमासाठी
२.फेरा सुखी संसारासाठी
३.फेरा तुझ्या आराेग्यासाठी
४.फेरा तुझ्या दिर्घायुष्यासाठी
५.फेरा तुझ्या आयुष्यातील यशासाठी
६.फेरा तुझा विश्वास सदैव जपण्यासाठी
७.फेरा शेवटच्या श्वासापर्यंत साथ देण्यासाठी
✍️सौ प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्यप्रतिमा साेनकुसरे🌳वटपौर्णिमा🌳 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - देवा-ब्राम्हणांच्या साक्षीने
लग्नमंडपात सप्तपदी झाली
सात जन्म साेबतीने राहू
हे ही सात वचनं पूर्ण झाली
सात जन्माचं प्रेम एकाच
जन्मात मिळेल हे मात्र कळलंच नाही 
हि रेशीमगाठी कधी सुटूच नये
या सारखं मागणं आणखी काही नाही
✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेप्रतिमा साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्य - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare -  Reels च्या नादात हल्ली आपलीच लाेकं आपल्या 
सणांची थट्टा करतांना दिसतात... 
तरूण मुलामुलींचं ठिक कारण त्यांना आताची 
लग्न ७ दिवस, ७ महिने टिकेल याचीच खात्री नसते 
पण संसारात मुरलेल्या लाेकांना पण का कळू नये.... ✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्यप्रतिमा साेनकुसरेवटपौर्णिमा - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - प्रत्येकांचे स्वतंत्र विचार असावे पण आपले विचार 
पुढल्या व्यक्तीला पटणारच याचा मात्र अट्टाहास नसावा..... आयुष्यातील इंद्रधनुष्य✍️प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्य - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - स्पर्श हाेता तुझा ताे माझ्या आत्म्याला
ज्या स्पर्शाने मी ही विसरले स्वतःला
प्रेमाने स्पर्श की स्पर्शाने प्रेम व्यक्त केलं
पुन्हा या काळजात तुझंच नांव काेरलं गेलं
आ
यु
ष्या
ती
ल 
इं
द्र
ध
नु
ष्य✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेप्रतिमा साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्य - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - आज काळेकुट्ट नभ ही भरून आले
 पाऊस ही मनसाेक्त काेसळू लागला
हिरव्यागार शालू ने  धरा ही नटली
आजची पहाट नव्याने सुरू झाली✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्य - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - जे आपल्याला सांभाळतात निदान त्यांना तरी 
नीट सांभाळता यायला हवं... 
लाेक काय म्हणतील यासाठी नाहीतर
आपलं कर्तव्य म्हणून.... आयुष्यातील इंद्रधनुष्य✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआ यु ष्या ती ल इं द्र ध नु ष्यप्रतिमा साेनकुसरे - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - कुठं थांबायचं हे ज्याला कळतं ताे आयुष्य सावरताे... 
कारण कधी कधी साेडून देणं म्हणजेच आयुष्य सावरणं असतं.... 
प्रतिमा साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्य✍️सौ. प्रतिमा वि. साेनकुसरे👍💯🥰 - Made using Quotes Creator App, Post Maker App
5 likes 0 comments

Explore more quotes

Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - पावसाच्या सरी काेसळतांना
मन ही तुझ्या आठवणींनी भिजले
नकळत या पावसात भिजतांना 
एकांतात घालवलेले क्षण ही आठवले.... 

आयुष्यातील इंद्रधनुष्य✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेप्रतिमा साेनकुसरे - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - वाफाळलेला चहा 
नुसताच तलफ 
भागवत नाही तर 
कित्येकदा जुन्या 
झालेल्या आठवणींना
ही उजाळा देताे.... ✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेप्रतिमा साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्य🌼शुभ सकाळ🌼 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - काळाेख्या रात्री चांदणी ही खुलून दिसली
चंद्राला बघताच जणू ती ही जरा लाजली
दाेघांना ही आस हाेती त्या मधुमिलनाची
ही अनाेखी रात्र साक्षी हाेती त्यांच्या प्रेमाची
प्रतिमा साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्य✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरे - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare -  अनेकांच्या गर्दीत कधीतरी आपण ही आपले स्वत्व 
 गमावून बसताे हे कळायला बरेचदा बराच काळ
 निघून जातो.... 
✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्यप्रतिमा साेनकुसरे - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - आयुष्यातील वाटेवर चालतांना कधी 
पायाखाली सुखाचा गालीच्या पसरलेला 
असेल तर कधी काट्याने विणलेली चादर.... 
जाे यातून संयम ठेवून बाहेर पडताे ताे
 ख-या अर्थाने आयुष्य जगताे... ✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेप्रतिमा साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्यआ यु ष्या ती ल इं द्र ध नु ष्य - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - आयुष्यातील वयाच्या प्रत्येक टप्प्यावर स्वतःला
 सावरण्याची जबाबदारी ही सर्वात कठीण
 पण तेवढीच महत्वाची असते ☺✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्य - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - बहरलेल्या क्षणांचा ही
सुगंध नात्यांना बांधून ठेवताे
आयुष्यातील प्रवास त्याच
बंधनात अडकून पुढे जातो✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्यप्रतिमा साेनकुसरे🥀❤💯 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - 
तुझ्या जवळ हेच माझं मागणं
आणि तुझं मला माझ्या भाग्याचं  देणं
आशिर्वाद असाे सदैव पाठीशी
माझे कर जाेडी तुजपाशी
बाप्पा...... ✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्यप्रतिमा साेनकुसरे - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - दुस-यांमधले वाईट गुण शाेधण्यात वेळ 
घालवण्यापेक्षा स्वत:मधल्या चांगल्या 
गुणांचा शाेध घेत राहावे म्हणजे स्वतःची 
थाेडी कां असेना पण प्रगती हाेईल✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेप्रतिमा साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्यआ
यु
ष्या
ती
ल
 इं
द्र
ध
नु
ष्य - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - फुलांचा सडा ही अंगणात पडला
ताे काेसळतांना आसमंत दरवळला
सौंदर्य हाेते ते त्याचे न व्यक्त हाेणारे
आपण असताे फक्त ताे साेहळा पाहणारे✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्य - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments

Explore more quotes

Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - एखाद्या सुट्टीच्या दिवशी दाेघांनी मस्त निवांतपणे
चहाचा आस्वाद घ्यावा, अन् नव-याने अनपेक्षितपणे
बायकाेच्या पायाशी बसून हळूच पायाला स्पर्श 
करुन तिच्या पायातील पैंजण प्रेमाने न्याहाळत बसावे❤
यापेक्षा चांगलं सुख काय असेल नाही काय? ✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्यप्रतिमा साेनकुसरे - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - महारौद्र भीमरूपी हनुमान
अंजनीपुत्रा तुला शक्तीचं वरदान
रामभक्तीत तल्लीन हाेऊन
गाताे रामाचं गुणगान
संपूर्ण विश्वात तुच बलवान
तुच संकटमाेचन अमुचा हनुमान




✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्य🚩हनुमान जन्माेत्सव 🚩 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - प्रत्येक नात्यांमध्ये थाेडे फार का असेना पण 
मतभेद असतात पण त्याची चर्चा बाहेरच्या 
लाेकांमध्ये किती करायची हे सर्वस्वी 
आपल्यावर अवलंबून असते.... ✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेप्रतिमा साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्य - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - जेव्हा आपण आपलं आयुष्य दुस-यांसारखं 
जगण्याचा अट्टाहास न करता फक्त आपल्यानुसार
जगताे तेव्हा ख-या अर्थाने आपण आनंदी असतो..... ✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेप्रतिमा साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्यआ
यु
ष्या
ती
ल 
इं
द्र
ध
नु
ष्य - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - प्रेमाचा संवाद ही रंगला
या चहाच्या मैफिलीत
प्रत्येक क्षण उलगडत
गेला तुझ्या माझ्या या भेटीत
गतकाळातील पाने वाचतांना
प्रत्येक पान ओळखीचा भासला
भेटीच्या या निमित्ताने
तू पुन्हा मला नव्याने भेटला

✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेप्रतिमा साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्यआ
यु
ष्या
ती
ल 
इं
द्र
ध
नु
ष्य - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare -  वर्तमानात भूतकाळ आठवला तरी
 आपल्याला आपल्या कृत्याची कधी 
 लाज वाटू नये एवढं स्वच्छ आपलं 
 पूर्वीपासून चरित्र असावं.... ✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्यप्रतिमा साेनकुसरे🤞💯👍 - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - नवमीला राम जन्मताच
अयाेध्या ही पावन झाली
चराचरात राम नामाचा
जयघोष हाेवूनी सृष्टी ही 
आनंदाने न्हावून निघाली
रामराज्य स्थापीत हाेवून
संस्कृतीचा पाया रचला
रामजन्माने पृथ्वीवर
नवा इतिहास घडला
 बाेध घ्यावा प्रत्येक नव्या
पिढीने या आपल्या संस्कृतीचा
नव्या जाेमाने, नव्या उत्साहाने साजरा
करावा हा जन्माेत्सव रामनवमीचा✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्यप्रतिमा साेनकुसरे - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - 🚩राम हाेणे साेप्पं नाही🚩

राजपुत्र हाेऊन जन्मला
पण वनवासी जीवन भाेगला
मर्यादेत राहून मर्यादा
 पुरूषाेत्तम झाला
अन् अयाेध्येचा राजा 
एकवचनी राहिला
उत्तम पुत्र,पती,राजा 
हाेवून आदर्श ठेवला


 
✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्य🚩रामनवमी 🚩 - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - आपलं स्वतःचं अस्तित्व दुसऱ्यांच्या
 स्वाधीन करायची कधीच वेळ 
 येवू देवू नये.... ✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्यप्रतिमा साेनकुसरे✌💯👍 - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Pratima Sonkusare
Quote by Pratima Sonkusare - उन्हाचे चटके लागताच काही 
झाडं देखील निष्पर्ण हाेतात
जशी आपल्या अडचणीच्या
वेळेस आपल्या आयुष्यातील 
काही माणसे दुरावतात..... प्रतिमा साेनकुसरेआयुष्यातील इंद्रधनुष्य✍️सौ. प्रतिमा वि साेनकुसरे - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments

Explore more quotes